Aastha Rakhi

Call Website Contact the business

Aastha Rakhi आस्था राखी
आज न सूनी रहे कोई कलाई, बहनोकी रक्षा करने में,
सक्षम हो हर भाई !
सब रीश्तोमे यह रिश्ता ,
बडा अनमोल है ,
'आस्था' के रेशम धागेका,
अपना ही एक मोल है..

Shree mahavir rakhi
All types of Rakhi manufacture
Santoshi maa complex, shop no-5
Indira nagar, chinchwad pune -411033
https://www.facebook.com/AastaRakhi
[email protected]

गोपाळांचा घेऊन मेळा,गोविंदा आला रे आला.गोपाळकाला व दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!     #प्रत्येक_बहिणीचा_विश्...
05/09/2026

गोपाळांचा घेऊन मेळा,
गोविंदा आला रे आला.

गोपाळकाला व दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या सर्व भाविक तसेच बालगोपालांना हार्दिक शुभेच्छा…!!! #श्रीकृष्ण_जयंती  #जन्माष्टमी        #प्रत्य...
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या सर्व भाविक तसेच बालगोपालांना हार्दिक शुभेच्छा…!!!

#श्रीकृष्ण_जयंती #जन्माष्टमी #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था

धागे रिश्तों को जोड़ते हैं, और आपका विश्वास हमें आगे बढ़ाता है। ❤️    Thank You for being a part of Aastha’s 26-year jou...
31/08/2026

धागे रिश्तों को जोड़ते हैं, और आपका विश्वास हमें आगे बढ़ाता है। ❤️
Thank You for being a part of Aastha’s 26-year journey! ✨

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत...
31/08/2026

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत, आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो.... 🙏🏻💐🚩
#संकष्टी_चतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था

राष्ट्रीय क्रीडा दिन(National Sports Day) भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान हॉकी खेळाडू...
29/08/2026

राष्ट्रीय क्रीडा दिन(National Sports Day) भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे क्रीडाप्रती जागरूकता निर्माण करणे, युवकांमध्ये खेळाची रुची वाढवणे, तसेच खेळांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे. या दिवशी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्कार, जसे की राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन पुरस्कार, आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात.

#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था

नाते अतूट विश्वासाचे,बंध निस्सीम प्रेमाचे आणि रक्षणाचे! 🌸उत्सव प्रेमाचा, बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा...सर्व बंधू-भगिनी...
28/08/2026

नाते अतूट विश्वासाचे,
बंध निस्सीम प्रेमाचे आणि रक्षणाचे! 🌸
उत्सव प्रेमाचा, बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा...
सर्व बंधू-भगिनींना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🚩

#रक्षाबंधन #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था

25/08/2026

सामाजिक बांधिलकी आणि नात्याचे बंध
प्रेमाचा रेशीम धागा “आस्था “
आपल्या नात्याची परिपुर्णता ❤️✨😍

23/08/2026

2026 रक्षाबंधन.✨

अपने नज़दीकी Stall, Store या Market पर जाएँ और काहिये “Aastha Rakhi है?”❤️

🎥 Must Watch. Must Share. 👍
आपकी एक छोटी-सी पसंद, समाज मे बड़ा बदलाव ला सकती है।
(आस्था)

राखी म्हणजे वचन... फक्त संरक्षणाचं नाही, कायम सोबत राहण्याचं! या रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्य...
22/08/2026

राखी म्हणजे वचन... फक्त संरक्षणाचं नाही, कायम सोबत राहण्याचं!

या रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याला द्या आस्था राखीची सुंदर साथ.

आस्था राखी – नातं जपणाऱ्या प्रेमाचा धागा!

📍 संतोषी माता कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, चिंचवड
📞 9822336318 | 9822336356

#रक्षाबंधन #राखी #भाऊबहिण

From India to the world 🌎✨ — Aastha Rakhi has travelled far, carrying with it love, tradition, purpose and countless sto...
21/08/2026

From India to the world 🌎✨ — Aastha Rakhi has travelled far, carrying with it love, tradition, purpose and countless stories of hope.

This Raksha Bandhan 2026, make your choice count. ❤️

Visit your nearest stall, shop or market and ask for Aastha Rakhi. 🙏🏻

Because every Rakhi can do more than celebrate a bond — it can support livelihoods, empower artisans and create a better tomorrow. ✨

One Rakhi. One Purpose. One Better Tomorrow. ❤️

Address

Chinchwad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aastha Rakhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aastha Rakhi:

Shortcuts

Share