08/06/2026
संकेत ज्वेलर्स तर्फे आयोजित 'पुरुषोत्तम अधिक मास' निमित्त गो सेवा आणि भजन संध्येचा एक मनमोहक सोहळा! विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ भजन मंडळाच्या सर्व बाल गोपाळांनी आणि सदस्यांनी आपल्या भक्तीने वातावरण विठ्ठलमय करून सोडले.
या मंगलमयी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आणि कलाकारांचे मनापासून आभार! 🙏🌸
Haripath BhajanSandhya MarathiSanskruti WarkariSampraday