Pranav Buildcon Pvt Ltd

Pranav Buildcon Pvt Ltd "Pranav" Symbol of Quality and Trust Pranav Buildcon Pvt Ltd (PBPL) is a fast-growing, professionally managed construction company promoted by a technocrat.

PBPL has created several landmark residential and commercial complexes in south Maharashtra. Each project manifests the Company’s commitment to engineering excellence and architectural innovation. Over 400 individual, institutional and commercial customers are testimony to the quality of its pre- and after-sales service. Building on the trust and goodwill earned from customers, PBPL is foraying into new geographical areas.

जल्लोष नववर्षाचा...मराठी अस्मितेचा...हिंदू संस्कृतीचा...सण उत्साहाचा...मराठी मनाचा...मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
30/03/2025

जल्लोष नववर्षाचा...
मराठी अस्मितेचा...
हिंदू संस्कृतीचा...
सण उत्साहाचा...
मराठी मनाचा...
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎊 *Pranav Events Presents* 🎊  🎶🍽 *"Music, Food & Entertainment and Gudi Padwa Shopping Expo 2025"!* 🛍✨  🙏 You are *cordi...
17/03/2025

🎊 *Pranav Events Presents* 🎊
🎶🍽 *"Music, Food & Entertainment and Gudi Padwa Shopping Expo 2025"!* 🛍✨

🙏 You are *cordially invited* to the *biggest and most exciting shopping expo in Miraj!*

📅 *March 21, 22, 23, 2025*
⏰ *4:00 PM to 9:00 PM*
📍 *UR City, Oxygen Park, Sanglikar Mala, Miraj*

✨ *3-Day Special Program:*
📌 *March 21, 2025* – Marathi Molhi making Workshop (5:00 PM to 6:00 PM)
📌 *March 22, 2025* – Gruhalakshmi, Khel paithanicha (4:30 PM to 7:00 PM)
📌 *March 23, 2025* – Health Camp & Orchestra (7:00 PM to 9:00 PM)

🛍 *Sarees, Jewelry, Home Décor, Ayurvedic Products, Household Items & Much More!*
🎶 *Live Music | Delicious Food Stalls | Shopping & Entertainment for All!*

📞 *For more details, contact:*
📲 *Irawati: 9529751097*
📲 *Pooja: 8956372408*

🌟 *Join us and celebrate Gudi Padwa in style!* 🌟

आज ४ जानेवारी कै.लुई ब्रेल स्मरणदिनानिमित्त "नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडस्" या संस्थेमार्फत मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊ...
05/01/2025

आज ४ जानेवारी कै.लुई ब्रेल स्मरणदिनानिमित्त "नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडस्" या संस्थेमार्फत मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशिपमधील टर्फकोर्टवर अंध मुलांचे क्रिकेट सामने भरवण्यात आले होते..
अंधांच्या या क्रिकेटमध्ये चेंडूला घुंगरू बांधलेले असते आणि त्या आवाजाच्या अंदाजाने अंध मुले क्रिकेट खेळतात अगदी सिक्सर-फोर मारतात आणि कॅचही पकडतात..
कोल्हापूर संघ विरुद्ध सांगली संघ अशा अंधांच्या मॅचेस भरवण्यात आल्या असून प्रणव बिल्डकॉन हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत..
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन म्हणाले की, आज देशातील अनेक दिव्यांग खेळाडू पॅराओलंपिक स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत NAB ने देखील दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून जर एखादा खेळाडू व्यक्तिगत खेळात चांगली कामगिरी करू शकत असेल तर अशा खेळाडूस जरूर प्रोत्साहन द्यावे.. अशा खेळाडूंच्या उच्च प्रशिक्षणासाठी प्रणव बिल्डकॉन संस्थेच्या निश्चितपणे पाठीशी राहील अशी ग्वाही श्री पटवर्धन यांनी दिली.. कार्यक्रमाच्या या उद्घाटनप्रसंगी NAB संस्थेचे श्री सतीश पाठारे, डॉ.उदय कुलकर्णी, डॉ. नेमिनाथ खोत, श्री बन्सीशेठ ओसवाल, श्री वीरभद्र मिरजे, श्री प्रकाश चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते..

🎊Happy New Year 2025!🎊Dear Valued Customer,  As we step into the new year, we at Pranav Buildcon extend our heartfelt gr...
01/01/2025

🎊Happy New Year 2025!🎊

Dear Valued Customer,

As we step into the new year, we at Pranav Buildcon extend our heartfelt gratitude for your trust and support. May this year bring prosperity, happiness, and success to you and your family.

We look forward to continuing to serve you and being a part of your journey toward building dreams.

Warm regards,
Pranav Buildcon😊

26/12/2024

निसर्गाची नव्याने ओळख – न्यू ऑक्सिजन पार्क"

26/12/2024

मिरजेत साकारतोय ‘न्यू ऑक्सिजन पार्क’

मिरज शहरात पर्यावरणपूरक आणि हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी "न्यू ऑक्सिजन पार्क" प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील दुर्लक्षित जागांचा उपयोग करून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. तब्बल ५० एकर जमिनीवर वृक्षलागवडीद्वारे हरित क्षेत्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल. या जागांवर झाडे, वॉकिंग ट्रॅक आणि विश्रांतीसाठी सुंदर जागा तयार केल्या जातील, ज्यामुळे नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल.

या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे पार्कचे दीर्घकालीन व्यवस्थापन शक्य होईल, तसेच पर्यावरण जपण्याची भावना वाढीस लागेल. ऑक्सिजन पार्क शहरातील प्रदूषण कमी करण्यात मदत करेल, जैवविविधता वाढवेल आणि नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. मिरजचा हा प्रकल्प शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण ठरणार असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.

फर्स्ट स्टेप प्री-स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - प्रमुख पाहुणे श्री व सौ किशोर पटवर्धन (MD आणि डायरेक्टर्...
25/12/2024

फर्स्ट स्टेप प्री-स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - प्रमुख पाहुणे श्री व सौ किशोर पटवर्धन (MD आणि डायरेक्टर्स, प्रणव बिल्डकॉन) उपस्थित.

मिरज, 21 डिसेंबर 2024: पद्मावती शांतीसेवा फाउंडेशन संचलित फर्स्ट स्टेप प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे श्री व सौ किशोर पटवर्धन (MD आणि डायरेक्टर्स, प्रणव बिल्डकॉन) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विवेक उर्फ बंडू शेटे, सौ अपर्णा शेटे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता मेहरा उपस्थित होते.

इयत्ता प्लेग्रुप पासून ते मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी "रेट्रो ते मेट्रो" या कार्यक्रमाद्वारे राज कपूर, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गजांपासून ते आताच्या हिंदी चित्रपटातील गीतांवर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

आपल्या मार्गदर्शक भाषणात श्री किशोर पटवर्धन यांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले व त्यांच्यातील सुप्त गुणांना शोधून त्यांचा विकास करण्यावर भर दिला. तसेच शिक्षणातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले. सौ इरावती पटवर्धन यांनी मुलांचे नृत्य पाहून आपले बालपण आठवल्याचे सांगत सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता मेहरा यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शाळेच्या यशाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या विशेष प्राविण्यासाठी पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विवेक उर्फ बंडू शेटे यांनी पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यकालीन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पाहुण्यांची ओळख प्रा. विजय धुमाळ यांनी करून दिली. यावेळी श्री सुनिल चिपळकट्टी, श्री विलासराव देसाई, श्री किरण भुजुगडे, शिक्षक वर्ग, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरलेल्या या सोहळ्याने सर्वांवर अनोखा ठसा उमटवला.

Address

1, Lokamanya Colony
Miraj
SANGLI

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919325263011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranav Buildcon Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pranav Buildcon Pvt Ltd:

Share