Kuhu’s Collection

Call Website

Kuhu’s Collection own business ganapati decoratiom Backdrop, home decor items
Kids PAithani khan dress , Woman’s clothing and jewelleries, decoration item's

दसरा -   दिवाळीसाठी खास खण पैठणी ड्रेसची बुकिंग सुरू! बुकिंग वाट्सअप 087790 18023 💖 दिवाळीच्या सणासाठी आपल्या आवडत्या खण...
01/10/2026

दसरा - दिवाळीसाठी खास खण पैठणी ड्रेसची बुकिंग सुरू!

बुकिंग वाट्सअप 087790 18023

💖 दिवाळीच्या सणासाठी आपल्या आवडत्या खण पैठणी ड्रेसची ऑर्डर करायची असेल, तर लवकरात लवकर बुकिंग करा.

⏳ शेवटच्या क्षणी ऑर्डर केल्यास आवडता रंग, डिझाईन किंवा साईजचा स्टॉक उपलब्ध नसेल अशी शक्यता असते.

📦 तसेच सणाच्या काळात कुरिअरमध्ये मोठ्या प्रमाणात पार्सल असल्यामुळे काही पार्सलना विलंब होऊ शकतो किंवा काही वेळा पार्सल वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आत्ताच ऑर्डर बुक करा.

🌸 दिवाळीचा लूक खास बनवायचा असेल तर आजच बुकिंग करा! 🌸

✨ स्टॉक मर्यादित आहे — आधी बुकिंग, आधी प्राधान्य! ✨

कुहूस कलेक्शन
📞 8779018023

29/09/2026

Booking number 8779018023
*🪔✨ दिवाळीची खास सजावट ✨🪔*

*🌸 खण फॅब्रिकचा सुंदर चौकोनी आकाशकंदील 🌸*

📏 साइज : 8 इंच × 5 इंच
💰 किंमत : ₹325/- per pc

Size : 11 inch x 8 inch
💰 किंमत : ₹520/- per pc

🚚 महाराष्ट्रात मोफत शिपिंग
पोस्टल पत्ता असेल तर extra shipping charges

✨ परंपरेची झलक… दिवाळीची अनोखी चमक! ✨

🪔 या दिवाळीत घर सजवा,
खणाच्या आकाशकंदिलाने घर उजळवा! 🪔

कुहूस कलेक्शन
📞 ८७७९०१८०२३

29/09/2026

Booking number 8779018023
*🪔✨ दिवाळीची खास सजावट ✨🪔*

*🌸 खण फॅब्रिकचा सुंदर चौकोनी आकाशकंदील 🌸*

📏 साइज : 8 इंच × 5 इंच
💰 किंमत : ₹325/- per pc

Size : 11 inch x 8 inch
💰 किंमत : ₹520/- per pc

🚚 महाराष्ट्रात मोफत शिपिंग
पोस्टल पत्ता असेल तर extra shipping charges

✨ परंपरेची झलक… दिवाळीची अनोखी चमक! ✨

🪔 या दिवाळीत घर सजवा,
खणाच्या आकाशकंदिलाने घर उजळवा! 🪔

कुहूस कलेक्शन
📞 ८७७९०१८०२३

Address

महाराष्ट्र
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuhu’s Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share