11/10/2026
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते॥
आई दुर्गेच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो!
घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🙏
✨ आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.
📍 श्री जी ज्वेलर्स
बोत्रे कॉम्प्लेक्स, बस स्टँडजवळ, भोपळे रोड, सांगोला – 413307
📞 9960823810
#श्रीजीज्वेलर्स #नवरात्रोत्सव #शारदीयनवरात्र #नवरात्रीच्याशुभेच्छा #घटस्थापना #आईजगदंबा #दुर्गामाता #सांगोला