01/08/2026
"फक्त Certificate हवंय... की खरंच एक कौशल्य शिकायचं आहे?"
🎓 प्रत्येक विद्यार्थिनीची शिकण्याची गती वेगळी असते...
म्हणूनच Shona's Fashion Institute मध्ये आम्ही फक्त Course पूर्ण करत नाही...
✔️ Topic पूर्णपणे समजेपर्यंत शिकवतो.
✔️ 100% Practical Training वर भर देतो.
✔️ ISO Certified Institute.
✔️ Aari Work | Costume Stitching | Mehendi | Fashion Designing.
✔️ पात्र विद्यार्थिनींना उपलब्ध कामाच्या संधी मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो.
आमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीचा आत्मविश्वास आणि प्रगती हेच खरं यश आहे. ❤️
📍 Hadapsar, Pune
📩 Admission Open
'INFO' असा DM करा किंवा आजच भेट द्या.
FashionInstitute PracticalTraining Hadapsar Pune LearnAndGrow AdmissionOpen