24/10/2026
शिंगवी ज्वेलर्स प्रा. लि. अतिशय अभिमानाने पदार्पण करत आहे आपल्या ६८ व्या वर्षात. ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार आम्ही अहिल्यानगरमध्ये घेऊन आलो आहोत पहिले लॅब-ग्रोन डायमंड ब्रँड आणि एका क्लिकवर सोन्यात सहज गुंतवणूक करण्यासाठी खास 'डिजिटल गोल्ड ॲप'.
या आधुनिक प्रवासात आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद! याच आनंदोत्सवानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास ऑफर - आता खरेदीवर मिळवा तुम्हाला हवी ती आकर्षक भेटवस्तू!
आजच आपल्या हक्काच्या शोरूमला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या.
📍 आमचे पत्ते:
सिटी शोरूम: जुना कापड बाजार, अहिल्यानगर
सावेडी शोरूम: प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर
📞 8087343030 📞 8605500025