Bhaskare Jewellers

Call Directions Website Contact the business

Bhaskare Jewellers Bhaskare jewellers

29/08/2026

💛 *शॉर्ट मंगळसूत्र कलेक्शन* 💛

१२ ग्रॅमपासून उपलब्ध
नाजूक डिझाईन • आकर्षक लूक • रोजच्या वापरासाठी परफेक्ट ✨

🌸 परंपरेचा साज, आधुनिकतेची झलक! 🌸
भास्करे ज्वेलर्स
स्थापना १९३०
शिवापूर पेठ, अकलूज

१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी

WhatsApp link - https://wa.link/rj34cp

Google Maps - https://www.google .com/maps?qBhaskare+jewellesrs

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery gold jewellery

🤝💛 *जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 💛🤝खरी मैत्री ही सोन्यासारखी अमूल्य असते... विश्वास, प्रेम आणि जिव्हाळ्याच्...
02/08/2026

🤝💛 *जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 💛🤝
खरी मैत्री ही सोन्यासारखी अमूल्य असते... विश्वास, प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याला सदैव जपा..

या मैत्री दिनानिमित्त आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींना आनंदाच्या शुभेच्छा द्या आणि प्रत्येक क्षण अधिक खास बनवा!
✨ भास्करे ज्वेलर्स – स्थापना १९३०

📍 शिवापूर पेठ, अकलूज
📞 ९८५००९६४००

*१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी*

WhatsApp link - https://wa.link/rj34cp

Google Maps - https://www.google.com/maps?qBhaskare+jewellesrs

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery gold jewellery

*गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा !*गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, प्रेरणेची वाट आणि यशाची दिशा. या पवित्र गुरुपौर्णिमेनिम...
28/07/2026

*गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा !*

गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, प्रेरणेची वाट आणि यशाची दिशा. या पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि समाधान सदैव नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना..!

📍भास्करे ज्वेलर्स, स्थापना १९३० शिवापूर पेठ, अकलूज

१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी

WhatsApp link - https://wa.link/rj34cp

Google Maps -

https://www.google.com/maps?q=

Bhaskare+jewellers

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery

28/07/2026

💍 *प्रेमाची साथ... आयुष्यभराची नाती!* ❤️
भास्करे ज्वेलर्स सादर करत आहेत
✨ *आकर्षक कपल रिंग कलेक्शन* ✨
दोन हृदयांना जोडणाऱ्या प्रेमाचे सुंदर प्रतीक...
स्टायलिश, एलिगंट आणि उत्कृष्ट कारागिरीने तयार केलेल्या कपल रिंग्स.
🟠 ९१.६०% शुद्ध सोन्यात उपलब्ध
💍 आधुनिक व पारंपरिक डिझाइन्स
🎁 एंगेजमेंट, लग्नाचा वाढदिवस आणि खास भेटीसाठी उत्तम पर्याय
आजच भेट द्या!
📍 शिवापूर पेठ, अकलूज
📞 मो.: ९८५००९६४००

१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी

WhatsApp link - https://wa.link/rj34cp

Google Maps -

https://www.google.com/maps?q=

Bhaskare+jewellers

jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery gold jewellery

12/07/2026

✨ *रॉयल मंगलसूत्र कलेक्शन* ✨
सौंदर्य, परंपरा आणि शुद्धतेचा अनोखा संगम! 💛
आपल्या खास क्षणांना अधिक आकर्षक बनवा भास्करे ज्वेलर्सच्या नवीन Royal Mangalsutra Collection सोबत.
🌟 आकर्षक पारंपरिक डिझाईन्स
🌟 ९१.६०% शुद्ध सोन्याची खात्री
🌟 उत्कृष्ट कारागिरी आणि दर्जा
🌟 प्रत्येक सुहासिनीसाठी खास निवड
💎 *तुमच्या सौंदर्याला देईल राजेशाही स्पर्श!*

📍 भास्करे ज्वेलर्स, स्थापना १९३०
शिवापूर पेठ, अकलूज
📞 ९८५००९६४००

*१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी*

WhatsApp link - https://wa.link/rj34cp

Google Maps -

https://www.google.com/maps?q= Bhaskare+jewellers

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery gold jewellery

05/07/2026

✨ भास्करे ज्वेलर्स स्थापना १९३० ✨
💎 स्टाईल, सौंदर्य आणि आकर्षक चमक यांचा परिपूर्ण संगम! 💎
आपल्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही लूक देणारे आकर्षक प्रिमियम डायमंड फिनिश चांदीचे ब्रेसलेट आता उपलब्ध.
✔️ आधुनिक डिझाईन
✔️ उत्कृष्ट कारागिरी
✔️ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट निवड
✔️ आकर्षक दरात उपलब्ध
✨ तुमच्या स्टाईलला द्या एक खास ओळख! ✨

*भास्करे ज्वेलर्स*
*स्थापना-१९३०*

📍 शिवापूर पेठ, अकलूज
📞 ९८५००९६४००

*१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी*

*WhatsApp link* - https://wa.link/rj34cp

*Google Maps* -

https://www.google.com/maps?q=Bhaskare+jewellers

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery gold jewellery

आपल्या अहोरात्र सेवेने रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या आणि समाजाचे आरोग्य जपणाऱ्या *सर्व डॉक्टर्स बंधू-भगिनींना 'राष्ट्रीय डॉ...
01/07/2026

आपल्या अहोरात्र सेवेने रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या आणि समाजाचे आरोग्य जपणाऱ्या *सर्व डॉक्टर्स बंधू-भगिनींना 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!*

*भास्करे ज्वेलर्स*
*स्थापना-१९३०*

📍 शिवापूर पेठ, अकलूज
📞 ९८५००९६४००

*१००% व HUID हॉलमार्क ९१.६० % शुद्धतेचे सोने देणारी अकलुज मधील एकमेव नामांकीत सुवर्णपेढी*

*WhatsApp link* - https://wa.link/rj34cp

*Google Maps* -

https://www.google.com/maps?q=Bhaskare+jewellers

Gold jewellery jewellerydesign jewellerylover indianjewellery jewellerymaker weddingjewellery traditionaljewellery silverjewellery goldjewellery

27/06/2026

bhaskarejewellers

24/06/2026

✨💍 *भास्करे ज्वेलर्स सादर करत आहेत २४ कॅरेट शुद्धतेची आकर्षक सुवर्ण पुष्कराज अंगठी* 🌟

*आपल्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही झळाळी देणारी खास डिझाईन!* 💛 उत्कृष्ट कारीगिरी 💛 आकर्षक फिनिश 💛 *२४ कॅरेट शुद्ध सोन्याची गुणवत्ता*

🔶 शुभत्व, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक – पुष्कराज अंगठी 🔶

आजच भेट द्या आणि आपल्या आवडीची अंगठी निवडा!

*भास्करे ज्वेलर्स – विश्वासाची परंपरा, गुणवत्तेची हमी!*
📍 शिवापूर पेठ, अकलूज
📞 ९८५००९६४००

✨💎

Address

Shivapur Peth
Akluj
413101

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+912185222698

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhaskare Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhaskare Jewellers:

Shortcuts

Share