Vijay Jeweller’s

Directions Contact the business

Vijay Jeweller’s Since 1989
Gold jewellery showroom. We also create customise and manufacture jewellery as per customer’s wishes

14/10/2026

💎✨ दागिना आमचा, मजुरी तुमची! ✨💎
🔥 SEASON 2 IS COMING! 🔥

यंदाच्या Festive Season मध्ये Vijay Jewellers घेऊन येत आहे काहीतरी खास! 😍🎁

तुमच्या आवडत्या दागिन्यांच्या शॉपिंगमध्ये मिळणार आहे एक खास surprise! 🤫✨

👀 Offer नेमकी काय आहे?
💥 किती फायदा मिळणार?
🎁 आणि अजून काय खास आहे?

हे सगळं जाणून घेण्यासाठी Vijay Jewellers ला Instagram आणि Facebook वर Follow करा! ❤️

📲 Follow करा, अपडेटेड राहा आणि Season 2 साठी तयार राहा! 💫

📍 Vijay Jewellers, Alandi

JewelleryLovers Alandi

🔱🌺 माँ चंद्रघंटा यांच्या चरणी नतमस्तक! 🌺🔱✨ लाल रंगात खुलतं सौंदर्य, सोन्याच्या दागिन्यांत खुलतं रूप! ❤️💛माँ चंद्रघंटा या...
13/10/2026

🔱🌺 माँ चंद्रघंटा यांच्या चरणी नतमस्तक! 🌺🔱

✨ लाल रंगात खुलतं सौंदर्य, सोन्याच्या दागिन्यांत खुलतं रूप! ❤️💛

माँ चंद्रघंटा यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. 🙏✨

या नवरात्रीत पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांनी आपल्या सणाचा आनंद आणखी खास बनवा. 💎🌸

🪔 शुभ नवरात्री! जय माता दी! ❤️

✨ Vijay Jewellers ✨

📍 देहू फाटा, आळंदी, पुणे
📍 चावडी चौक, आळंदी देवाची

#शुभनवरात्री #जयमातादी GoldJewellery AlandiDevachi

🔱❤️ माँ चंद्रघंटा यांच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो! 🌺✨लाल रंगात खुलतं सौंदर्य, सोन्याच्या दागिन्यांत खुलतं र...
13/10/2026

🔱❤️ माँ चंद्रघंटा यांच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो! 🌺✨

लाल रंगात खुलतं सौंदर्य, सोन्याच्या दागिन्यांत खुलतं रूप! ❤️💛

या नवरात्रीत पारंपरिक दागिन्यांच्या सौंदर्याने आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करा. 💎✨

🙏 माँ चंद्रघंटा आपणा सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी देवो!

✨ VJB Jewellers & Sons Pvt. Ltd. ✨

📍 देहू फाटा, MIT कॉलेजसमोर, आळंदी देवाची
📞 +91 9762806393

#शुभनवरात्री #सोन्याचेदागिने TraditionalJewellery AlandiDevachi

🌺✨ Vijay Jewellers की तरफ से आप सभी को Happy Navratri! ✨🌺माँ दुर्गा आपके जीवन को खुशियों, सुख-समृद्धि और सफलता से भर दें...
11/10/2026

🌺✨ Vijay Jewellers की तरफ से आप सभी को Happy Navratri! ✨🌺

माँ दुर्गा आपके जीवन को खुशियों, सुख-समृद्धि और सफलता से भर दें। 🙏❤️

इस नवरात्रि आपके हर दिन में हो नई उमंग, नई चमक और ढेर सारी खुशियाँ! ✨💛

🪔 शुभ नवरात्रि! जय माता दी! 🔱

📍 Vijay Jewellers, Chawadi Chowk, Alandi Devachi, Pune

Alandi GoldJewellery

सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🇮🇳गांधी जयंतीच्या हार्दिक ...
02/10/2026

सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🇮🇳

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

📍 विजय ज्वेलर्स,
देहू फाटा, आळंदी, पुणे | चावडी चौक, आळंदी देवाची

📣 Marketing – GoldMark Agency| Jewellery Marketing Agency

25/09/2026

🙏✨ अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🙏

गणरायाला भावपूर्ण निरोप देताना
सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने प्रत्येकाचे जीवन भरून जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺🙏

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️

📍 देहू फाटा, आळंदी, पुणे
📍 चावडी चौक, देवाची आळंदी

#अनंतचतुर्दशी विजयज्वेलर्स

लाडक्या बाप्पाला निरोप देताना,तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सोन्यासारखे लखलखते यश लाभो हीच प्रार्थना.अनंत चतुर्दशीच्...
25/09/2026

लाडक्या बाप्पाला निरोप देताना,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सोन्यासारखे लखलखते यश लाभो हीच प्रार्थना.
अनंत चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— विजय ज्वेलर्स (शुद्धतेची आणि विश्वासाची परंपरा)

🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप...
14/09/2026

🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️

विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🌺✨

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

📍 विजय ज्वेलर्स,
दहू फाटा, आळंदी, पुणे | चावडी चौक, आळंदी देवाची

📢 Marketing – GoldMark Agency| Jewellery Marketing Agency

Address

Chawdi Chowk
Alandi-Devachi
412105

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Jeweller’s posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Jeweller’s:

Shortcuts

Share