Jojare Saraf Baramati

Call Directions

Jojare Saraf Baramati One of the most trusted Jewellers in Baramati.

05/09/2026
पाटीवरच्या पहिल्या अक्षराचा गिरवलेला वळणदार आकार म्हणजे 'शिक्षक' आणि आयुष्याच्या कोरड्या कागदावर संस्कारांचे रंग भरणारे ...
05/09/2026

पाटीवरच्या पहिल्या अक्षराचा गिरवलेला वळणदार आकार म्हणजे 'शिक्षक' आणि आयुष्याच्या कोरड्या कागदावर संस्कारांचे रंग भरणारे माध्यम म्हणजे 'गुरु'. ✍️✨आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या, ज्ञानरूपी प्रकाशाने अंधार दूर करणाऱ्या आणि प्रत्येक वळणावर खंबीरपणे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या प्रेरणेमुळेच आज आमची लेखणी आणि विचार समृद्ध झाले आहेत. 🙏 #शिक्षकदिन #शिक्षकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #गुरुवंदना #मराठीलेखक #मराठीकविता #मराठीसाहित्य #लेखणी

"कृष्णाच्या बासरीचा सूर लाभो, मनात भक्तीचा भाव जागो. 🌸शुभ कृष्ण जन्माष्टमी! 🕉️✨  "
03/09/2026

"कृष्णाच्या बासरीचा सूर लाभो, मनात भक्तीचा भाव जागो. 🌸शुभ कृष्ण जन्माष्टमी! 🕉️✨ "

नातं प्रेमाचं, रक्षणाचं आणि अखंड विश्वासाचं! 🌸✨रेशमी धाग्यात गुंफलेला हा आपुलकीचा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आ...
27/08/2026

नातं प्रेमाचं, रक्षणाचं आणि अखंड विश्वासाचं! 🌸✨
रेशमी धाग्यात गुंफलेला हा आपुलकीचा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
तुम्हा सर्वांना रक्षाबंधन सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! ❤️🧵

ईद-ए-मिलाद सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐
25/08/2026

ईद-ए-मिलाद सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐

सुवर्ण सुखाचा, आनंद उत्सव!  दागिन्यांचे मनमोहक डिझाईन्स स्पेशल सिझन, स्पेशल ऑफर तसेच तुमच्या स्पेशल लुकसाठी स्पेशल दागिन...
24/08/2026

सुवर्ण सुखाचा, आनंद उत्सव! दागिन्यांचे मनमोहक डिझाईन्स
स्पेशल सिझन, स्पेशल ऑफर तसेच तुमच्या स्पेशल लुकसाठी स्पेशल दागिन्यांची अनोखी कलाकुसर...
।। दागिने खरेदीसाठी आपले हक्काचे ठिकाण ।।
पश्चिम महाराष्ट्रातील सोन्याची मोठी बाजारपेठ असलेल्या 'बारामती' मध्ये आपल्या वेगळेपणामुळे ग्राहकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवणारे-
'जोजारे सराफ'
लक्ष्मी हाईट्स, कसबा, बारामती.
+91 99757 51003
#

स्पेशल सिझन, स्पेशल ऑफर तसेच तुमच्या स्पेशल लुकसाठी स्पेशल दागिन्यांची अनोखी कलाकुसर...।। दागिने खरेदीसाठी आपले हक्काचे ...
19/08/2026

स्पेशल सिझन, स्पेशल ऑफर तसेच तुमच्या स्पेशल लुकसाठी स्पेशल दागिन्यांची अनोखी कलाकुसर...
।। दागिने खरेदीसाठी आपले हक्काचे ठिकाण ।।
पश्चिम महाराष्ट्रातील सोन्याची मोठी बाजारपेठ असलेल्या 'बारामती' मध्ये आपल्या वेगळेपणामुळे ग्राहकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवणारे-
'जोजारे सराफ'
लक्ष्मी हाईट्स, कसबा, बारामती.
+91 99757 51003
#

Address

Karbhari Chauk
Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919975751003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jojare Saraf Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share