23/09/2026
अखंड परंपरा, अनुपम सौंदर्य!
१५० वर्षांच्या विश्वासाचं प्रतिक आणि तुमच्या सौंदर्याला चार चांद लावणारे आमचे हे कलाकुसरीने नटलेले सुवर्ण अलंकार.
'अभयकुमार वालचंद शहा सराफ' यांच्या खास कारागिरीतून तयार झालेले हे दागिने, तुमच्या खास क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी सज्ज आहेत.
आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि निवडा तुमच्या आवडीचे अभूषण!