Giritra Jewellers Chakan

Directions Website

Giritra Jewellers Chakan २५ वर्षांचा ग्राहकांचा विश्वास | परंपरा आणि शुद्धतेची ओळख
•सोनं •चांदी •हिऱ्यांचे आकर्षक दागिने
📍आंबेठाण चौक (चाकण)📍शिक्रापूर 📍वाघोली

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजेच ‘रक्षाबंधन’.या खास दिवशी तुमच्या लाडक्या बहिणीला द्या ‘गिरित्र ज्व...
28/08/2026

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजेच ‘रक्षाबंधन’.

या खास दिवशी तुमच्या लाडक्या बहिणीला द्या ‘गिरित्र ज्वेलर्स’च्या शुद्ध सुवर्ण आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खास भेट, आणि तिचे हे क्षण अधिक चमकदार बनवा.

गिरित्र ज्वेलर्सतर्फे सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

27/08/2026

या रक्षाबंधनाला द्या वर्षानुवर्षे जपणारी खास भेट! 🎁

नात्यातील गोडवा आणि प्रेम द्विगुणित करण्यासाठी गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहे चांदीच्या राख्यांचे नवीन कलेक्शन आणि खास सिल्वर कॉईन्स गिफ्ट बॉक्स. लहान भेट, पण भावना खूप मोठ्या!

तुमची आवडती राखी आणि गिफ्ट बुक करण्यासाठी आजच आमच्या शोरूमला भेट द्या.

📍गिरित्र ज्वेलर्स, हॉटेल महाराजा शेजारी, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण, ता-खेड, जि-पुणे

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9765167168

25/08/2026

भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमासाठी, गिरित्र ज्वेलर्सचे खास रक्षाबंधन कलेक्शन!

भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी गिरित्र ज्वेलर्स प्रस्तुत करत आहे ‘रक्षाबंधन विशेष कलेक्शन’.
💎 डिझायनर सिल्व्हर ब्रेसलेट व राख्या
🪙 ९९९ शुद्धतेचे सिल्व्हर आणि गोल्ड कॉईन्स (गिफ्ट बॉक्ससह)
🌸 नाजूक आणि अप्रतिम डिझाईन्स

📲 अधिक माहितीसाठी आम्हाला DM करा किंवा कॉल करा: 9765167168
📍गिरित्र ज्वेलर्स, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण.

८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..! 🇮🇳​भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मंगलप्रसंगी ‘गिरित्र ज्वेलर्स’तर्फे सर्व देशवा...
15/08/2026

८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..! 🇮🇳

​भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मंगलप्रसंगी ‘गिरित्र ज्वेलर्स’तर्फे सर्व देशवासियांना व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा.

#भारतमाताकीजय #जयहिंद #स्वातंत्र्य_दिन 🇮🇳

10/08/2026

पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम म्हणजे गिरित्र ज्वेलर्स!

तुमच्या जुन्या दागिन्यांना नवा लुक देण्याची सुवर्णसंधी आता आली आहे. आमच्या ‘सुवर्ण एक्सचेंज महाउत्सव’ अंतर्गत तुमच्या जुन्या दागिन्यांना मिळवा बाजारातील सर्वात जास्त किंमत आणि सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर तब्बल ५०% सूट!

आजच आमच्या आंबेठाण चौक, चाकण शाखेला भेट द्या आणि या विशेष ऑफरचा लाभ घ्या.

📍गिरित्र ज्वेलर्स, हॉटेल महाराजा शेजारी, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण, ता-खेड, जि-पुणे

06/08/2026

दागिन्यांची खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा आणि फसवणुकीपासून वाचा.

• सोने खरेदी: कोणतेही सोन्याचे दागिने खरेदी करताना BIS हॉलमार्क (BIS Hallmarked) असल्याची खात्री करा.
• डायमंड खरेदी: डायमंडची (हिऱ्याची) दागिने खरेदी करताना ते फक्त्स सर्टिफाइड (फक्त प्रमाणित) असल्याची खात्री करा.
• चांदी खरेदी: चांदीच्या दागिन्यांची खरेदी करताना नेहमी प्युरिटी (शुद्धता) तपासून घ्या.

गिरित्र ज्वेलर्समध्ये तुम्हाला मिळतात सर्वोत्तम क्वालिटीचे BIS हॉलमार्क दागिने, सुरेख डायमंड ज्वेलरी आणि मनमोहक सिल्व्हर कलेक्शन.
⚡ खास सवलत: मेकिंग चार्जेसवर थेट ५०% सूट! (संधी फक्त १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत)

📍 गिरित्र ज्वेलर्स, हॉटेल महाराजा शेजारी, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण, ता. खेड, जि. पुणे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९७६५१६७१६८

01/08/2026

सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ५०% सूट!

हो तुम्ही बरोबर ऐकलत. ‘गिरित्र ज्वेलर्स’ घेऊन आले आहेत मान्सून सुपर सेव्हिंग ऑफर्स!

• सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% ची भरघोस सूट.
• गोल्ड एक्सचेंज महोत्सव: जुन्या दागिन्यांना मिळवा सर्वात जास्त किंमत.
• १००% BIS हॉलमार्क प्रमाणित दागिने (गोल्ड, सिल्व्हर आणि डायमंड).

ही सुवर्णसंधी फक्त २० जुलै ते १२ ऑगस्ट २०२६ पर्यंतच मर्यादित आहे. आजच आमच्या सुवर्ण दालनाला भेट द्या आणि तुमच्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करा.🛍️

अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 9765167168
📍गिरित्र ज्वेलर्स, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण, ता.खेड, जि.पुणे.

28/07/2026

सोने स्वस्त होण्याची वाट कशाला पाहताय? आजच करा हजारोंची बचत!

सोने खरेदी करायचे आहे, पण भाव वाढल्यामुळे विचार करत आहात? आता काळजी सोडा कारण गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहेत ‘मॉन्सून सूपर सेव्हिंग महोत्सव.’

• सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) थेट ५०% सूट!
• जुन्या दागिन्यांच्या एक्सचेंजवर मिळवा सर्वात जास्त किंमत.
• १००% शुद्ध हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या अप्रतिम डिझाईन्स.

📞 संपर्क: 9765167168
📍गिरित्र ज्वेलर्स, हॉटेल महाराजा शेजारी, आंबेठाण चौक, पुणे-नाशिक हायवे, चाकण, ता.खेड, जि.पुणे.



[ Gold Exchange Offer, Jewellery Making Charges Offer, Gold Jewellery Offer, Best Jewellery Shop in Chalan, Best Jewellery Shop Near Me ]

25/07/2026

सुवर्ण एक्स्चेंज महोत्सव.
जुने दागिने द्या आणि नवीन दागिने घ्या.
100% एक्स्चेंज व्हॅल्यू
मजुरीवर 50% सुट
तुमच्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी
आजच आमच्या नवीन सुवर्ण दालनात भेट द्या
📍giritra jewelrs maharaja hotel shejari ,
Aambhetan chauk pune nashik hayve chakan
jewelrs

23/07/2026

२५ वर्षांचा ग्राहकांचा अढळ विश्वास आणि शुद्धतेची हमी!

शुद्ध सोने, उत्तम ग्राहक सेवा आणि रास्त दर या मूल्यांवर उभी असलेली गिरिराज ज्वेलर्सची परंपरा आज चाकणमधील सर्वात लोकप्रिय नाव बनली आहे. गूगल वरील ४.९ ⭐ रेटिंग हे आमच्या कामापेक्षा तुमच्या विश्वासाचे प्रतीक आहे.

तुमच्या प्रत्येक सण-उत्सवात आणि आनंदाच्या क्षणात सहभागी होण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सोने खरेदी करायचीय? मग ठिकाण एकच; “गिरित्र ज्वेलर्स, चाकण”

Address

Near Hotel Maharaja, Ambethan Chowk, Pune-Nashik Highway, Tal-Khed, Dist-Pune
Chakan
410501

Opening Hours

Monday 9:30am - 10pm
Tuesday 9:30am - 10pm
Wednesday 9:30am - 10pm
Thursday 9:30am - 10pm
Friday 9:30am - 10pm
Saturday 9:30am - 10pm
Sunday 9:30am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Giritra Jewellers Chakan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share