New Shraddha Jewellers

Call Directions Website Contact the business

New Shraddha Jewellers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from New Shraddha Jewellers, Jewellery & watches shop, near meghnad lab Monika bulilding pune nashik Road bhosari, Chinchwad.

Guided by experience, technical experts and determination to excel, New Shraddha Jewellers has emerged as one of the leading all types of Gold & Silver Jwellery manufacturers which include Golden Rings, Golden Bracelets, Golden Chain, Golden Short Ghantan

25/09/2026
बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आनंद फुलला,आज निरोपाच्या क्षणी त्याच आठवणी मनात दाटून आल्या.🥺बाप्पा, सर्वांवर अशीच कृपा ठेव ...
25/09/2026

बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आनंद फुलला,
आज निरोपाच्या क्षणी त्याच आठवणी मनात दाटून आल्या.🥺

बाप्पा, सर्वांवर अशीच कृपा ठेव आणि पुढच्या वर्षी पुन्हा लवकर ये!🙏🏻

न्यू श्रद्धा ज्वेलर्सतर्फे अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻

📍भोसरी — ९८५४२१०९०९
📍आळंदी — ९८५३२१०९०९

गौराईच्या शुभ आगमनाने प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो.✨️तिच्या आशीर्वादाने कुटुंबात प्रेम, समाधान आणि समृद्धी सदैव नांदो....
18/09/2026

गौराईच्या शुभ आगमनाने प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो.✨️
तिच्या आशीर्वादाने कुटुंबात प्रेम, समाधान आणि समृद्धी सदैव नांदो.🙏🏻

न्यू श्रद्धा ज्वेलर्सतर्फे सर्वांना ज्येष्ठा गौरी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻

📍भोसरी – 9854210909
🌺आळंदी – 9853210909

श्रद्धेचा मुकुट, भक्तीचा हार✨️गणरायाच्या आगमनाने आनंदाला लाभो नवा आकार!🙏🏻बाप्पाच्या कृपेने प्रत्येक नातं अनमोल राहो आणि ...
14/09/2026

श्रद्धेचा मुकुट, भक्तीचा हार✨️
गणरायाच्या आगमनाने आनंदाला लाभो नवा आकार!🙏🏻

बाप्पाच्या कृपेने प्रत्येक नातं अनमोल राहो आणि आयुष्यात सुख-समृद्धीची झळाळी सदैव नांदो.🌺

न्यू श्रद्धा ज्वेलर्सतर्फे श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻

📍भोसरी : ९८५४२१०९०९
📍आळंदी : ९८५३२१०९०९

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨बाप्पाच्या आगमनाने घर होते मंगलमय…या गणेशोत्सवात नक्षीदार रौप्य जास्वंद अर्पण करून ...
13/09/2026

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨

बाप्पाच्या आगमनाने घर होते मंगलमय…
या गणेशोत्सवात नक्षीदार रौप्य जास्वंद अर्पण करून खुलवा भक्तीचा आनंद. 🙏🏻🤍

भक्तीचे फूल, श्रद्धेचा सुगंध,
गणरायाच्या चरणी अर्पण जास्वंद… 🌺

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या - न्यू श्रद्धा ज्वेलर्स

📍भोसरी — ९८५४२१०९०९
📍आळंदी — ९८५३२१०९०९

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨बाप्पाच्या आगमनाने घर होते मंगलमय…या गणेशोत्सवात नक्षीदार रौप्य मुकुटाने खुलवा गणरा...
12/09/2026

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨

बाप्पाच्या आगमनाने घर होते मंगलमय…
या गणेशोत्सवात नक्षीदार रौप्य मुकुटाने खुलवा गणरायाचे दिव्य तेज. 🙏🏻🤍

भक्तीचा मुकुट, श्रद्धेची शान,
गणरायाच्या तेजाला राजेशाही मान… 🌺

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या — न्यू श्रद्धा ज्वेलर्स

📍 पत्ता : भोसरी आणि आळंदी
📞 संपर्क क्रमांक :
भोसरी — ९८५४२१०९०९
आळंदी — ९८५३२१०९०९

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मं...
12/09/2026

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨

बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मंगलमय…
या गणेशोत्सवात मंगलमूर्तीच्या तेजाला चांदीच्या नक्षीदार हाराची दिव्य झळाळी अर्पण करा. 🙏🏻🤍

भक्तीचा भाव अन् श्रद्धेचा हार,
गणरायाचा उत्सव होईल साजिरा फार… 🌺

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या - न्यू श्रद्धा ज्वेलर्स

📍 पत्ता : भोसरी आणि आळंदी
📞 संपर्क क्रमांक :
भोसरी — ९८५४२१०९०९
आळंदी — ९८५३२१०९०९

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मं...
11/09/2026

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨

बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मंगलमय…
या गणेशोत्सवात मंगलमूर्तीच्या तेजाला चांदीच्या नक्षीदार हाराची दिव्य झळाळी अर्पण करा. 🙏🏻🤍

भक्तीचा भाव अन् श्रद्धेचा हार,
गणरायाचा उत्सव होईल साजिरा फार… 🌺

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या — न्यू श्रद्धा ज्वेलर्स

📍भोसरी — ९८५४२१०९०९
📍आळंदी — ९८५३२१०९०९

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मं...
11/09/2026

॥ गणश्री - शुभत्वाने सजलेला उत्सव ॥ ✨

बाप्पाच्या आगमनाने घरात पसरते प्रसन्नता, मनात जागते भक्ती आणि प्रत्येक क्षण होतो मंगलमय…
या गणेशोत्सवात चांदीच्या शुभ्र मोदकांनी अर्पण करा श्रद्धेचा गोड नैवेद्य. 🙏🏻🤍

सुखसमृद्धीचा देई आशीर्वाद,
प्रिय त्याला मोदकाचा प्रसाद… 🌺

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या — न्यू श्रद्धा ज्वेलर्स

📍भोसरी — ९८५४२१०९०९
📍आळंदी — ९८५३२१०९०९

॥ गणश्री ॥शुभत्वाने सजलेला उत्सवबाप्पाच्या आगमनाने घरात आनंद, समाधान आणि मांगल्य नांदते…या गणेशोत्सवात बाप्पाच्या पूजेला...
10/09/2026

॥ गणश्री ॥
शुभत्वाने सजलेला उत्सव

बाप्पाच्या आगमनाने घरात आनंद, समाधान आणि मांगल्य नांदते…
या गणेशोत्सवात बाप्पाच्या पूजेला द्या चांदीच्या पान-सुपारीचा मंगल स्पर्श आणि जपा आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा. ✨🙏

या गणेशोत्सवानिमित्त
चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट!
आजच भेट द्या — न्यू श्रद्धा ज्वेलर्स✨️

📍 भोसरी – 9854210909
📍 आळंदी – 9853210909

Address

Near Meghnad Lab Monika Bulilding Pune Nashik Road Bhosari
Chinchwad
411039

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

9822210909

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Shraddha Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Shraddha Jewellers:

Shortcuts

Share