Jiza Jewelry Collection

Directions

Jiza Jewelry Collection Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jiza Jewelry Collection, Jewellery wholesaler, serenity B, 1404, Lakeshore Green Palava phase 2, dombivali, Dombivli.

मराठमोळ्या संस्कृतीचा पारंपारीक वारसा जपणारे दागिने,जे तुमचं सौंदर्य आणखी खुलवतील.
नवीन आणि सुंदर डिझाइन्स ज्या तुमच मन जिंकतील– नथ,बुगडी,ठुशी,चिंचपेटी,कोल्हापुरी साज,कुड्या, बांगड्या,टेंपल ज्वेलरी,प्रीमियम ब्रायडल सेट्स या सगळ्याचं एकमेव विश्वसनीय ठिकाण!

29/07/2026

नारळी पौर्णिमा अगदी जवळ आली आहे! 🌕✨ तुमचा साज तयार आहे ना? आजच तुमची ऑर्डर बुक करा!
जिजा ज्वेलरी कलेक्शन
077108 55070

29/07/2026

"टाळ्या नेहमी कलाकारांसाठी वाजतात... पण आज त्या एका सामान्य मुलीसाठीही दुमदुमल्या." ✨
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस व्यासपीठावर उभं राहून सन्मान स्वीकारण्याचा मान मिळेल.
Jiza Jewellery Collection ला "महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६" हा सन्मान Best Traditional Jewellery Brand of the Year या मानाच्या श्रेणी साठी मिळाला. हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक ट्रॉफी नाही, तर अनेक वर्षांच्या मेहनतीची, संघर्षाची आणि जिद्दीची पावती आहे.
ही यशोगाथा फक्त माझी नाही; माझ्या संपूर्ण कुटुंबाची आहे, ज्यांनी प्रत्येक पावलावर माझ्यावर विश्वास ठेवला, साथ दिली आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
हा प्रवास केवळ व्यवसाय उभारण्याचा नव्हता; ती एक आवड होती, एक स्वप्न होतं, आणि ते पूर्ण करण्याची जिद्द होती. त्याच आवडीने आणि अथक परिश्रमांनी आज मला या मुक्कामापर्यंत आणून उभं केलं आहे.
मनापासून आभार त्या प्रत्येक व्यक्तीचे, ज्यांनी Jiza Jewellery Collection वर विश्वास ठेवला. हा सन्मान आमच्या सर्वांचा आहे.

22/07/2026

प्रत्येकाने आपली कला जपलीच पाहिजे. ✨
घर, संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची ओळख जिवंत ठेवणं हीच खरी जिद्द आहे. 💖
तुम्हीही तुमची कला जपत आहात का?
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा—तुमची कला कोणती आणि ती तुम्ही कशी जपता? 👇

21/07/2026

# New Beginning

Koli style Jwelary Jiza Jwelary Collection 077108 55070
07/05/2026

Koli style Jwelary
Jiza Jwelary Collection
077108 55070

Handmade Morpankh Combo आमच्या लाडक्या ग्राहक Dipti ताईंसाठी, ज्या Lalbaug मध्ये राहतात ✨स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलीसाठ...
07/05/2026

Handmade Morpankh Combo आमच्या लाडक्या ग्राहक Dipti ताईंसाठी, ज्या Lalbaug मध्ये राहतात ✨
स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलीसाठी त्यांनी हा सुंदर कॉम्बो खास customize करून घेतला
तुम्हालाही तुमच्या आवडीनुसार असे unique आणि पारंपरिक दागिने customize करून हवे असतील, तर आजच आमच्याशी संपर्क करा 💫
Jiza Jwelary Collection
077108 55070

Address

Serenity B, 1404, Lakeshore Green Palava Phase 2, Dombivali
Dombivli
421204

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jiza Jewelry Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share