26/05/2026
अधिक महिन्यात नवीन चांदीची जोडवी घेणे इतकं शुभ का मानलं जातं माहितीये का...?
आपल्या संस्कृतीत जोडवी हे फक्त दागिना नाही...
तर ते सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं.
नवनवीन आकर्षक चांदीच्या जोडवीसाठी आजच निलेश ज्वेलर्सला भेट द्या.
📍 Madhuban Apts., Gupte Road, Dombivli West
📞 9022083955