J B Saraf Jewellers

Directions Website

J B Saraf Jewellers We launch this page for women's who love jewellery

18/10/2026

From the first glimpse to the final sparkle, every design is winning hearts. ❤️
The smiles, the admiration, and the love for our jewellery made our Grand Opening truly special.
Thank you for making our new beginning so memorable! 💎
Your love makes every moment shine.

D P ROAD HADAPSAR -
For more details call - +919545811789

GrandOpening

18/10/2026
18/10/2026

A Beautiful Beginning, Adorned with Love! ✨
From the first glimpse to the final sparkle, every design is winning hearts. ❤️
The smiles, the admiration, and the love for our jewellery made our Grand Opening truly special.
Thank you for making our new beginning so memorable! 💎
Your love makes every moment shine.

PuneJewellery

🌺 नवरात्रीचा पहिला दिवस – शैलपुत्री देवी 🌺शक्तीचा आरंभ, श्रद्धेचा सुवर्णस्पर्श! ✨माता शैलपुत्रीच्या सामर्थ्याप्रमाणेच सो...
17/10/2026

🌺 नवरात्रीचा पहिला दिवस – शैलपुत्री देवी 🌺

शक्तीचा आरंभ, श्रद्धेचा सुवर्णस्पर्श! ✨

माता शैलपुत्रीच्या सामर्थ्याप्रमाणेच सोन्याच्या प्रत्येक अलंकारात दडलेली असते स्त्रीच्या आत्मविश्वासाची अनमोल चमक! 💛

या नवरात्रीत सजवा तुमचं सौंदर्य सुवर्ण अलंकारांनी! 🙏

जे. बी. सराफ ज्वेलर्स — विश्वासाची सुवर्ण परंपरा.

📍 जे बी सराफ ज्वेलर्स

➡ उरुळी कांचन
मो. ८८८८५०२२०५
📍 https://maps.app.goo.gl/eiK9EruAc4hGnr4w6

➡ हडपसर
मो. ७७४५०११७८९
📍 https://maps.app.goo.gl/RfrMQmESZrrCieKv7

➡ ससाणे नगर
मो. ८८०५०११७८९
📍 https://maps.app.goo.gl/gXF3tvuzkztpHf9n8

#शैलपुत्री #सुवर्णसौंदर्य

नवे दालन, नवी झळाळी… नव्या विश्वासाची सुरुवात!परंपरेचा सुवर्ण वारसा आणि मनपसंत दागिन्यांचा आकर्षक संग्रह घेऊन जे. बी. सर...
16/10/2026

नवे दालन, नवी झळाळी… नव्या विश्वासाची सुरुवात!

परंपरेचा सुवर्ण वारसा आणि मनपसंत दागिन्यांचा आकर्षक संग्रह घेऊन जे. बी. सराफ ज्वेलर्सचे नवीन दालन आता आपल्या सेवेत रुजू झाले आहे!

या दसऱ्याला आमच्या नवीन दालनाला अवश्य भेट द्या!

जे. बी. सराफ ज्वेलर्स | डी. पी. रोड, हडपसर

नवीन दालनाच्या शुभारंभप्रसंगी आपण दिलेल्या प्रेमाने, शुभेच्छांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने हा क्षण अविस्मरणीय ठरला.आपल्...
16/10/2026

नवीन दालनाच्या शुभारंभप्रसंगी आपण दिलेल्या प्रेमाने, शुभेच्छांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने हा क्षण अविस्मरणीय ठरला.

आपल्या या अनमोल सोबतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

जे. बी. सराफ ज्वेलर्स
डी. पी. रोड, पुणे

आपल्या उपस्थितीने शुभारंभ सोहळा अविस्मरणीय झाला!आमच्या नवीन दालनाच्या शुभारंभाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करणाऱ्या स...
16/10/2026

आपल्या उपस्थितीने शुभारंभ सोहळा अविस्मरणीय झाला!

आमच्या नवीन दालनाच्या शुभारंभाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, हितचिंतकांचे आणि प्रिय ग्राहकांचे मनःपूर्वक आभार!

आपले प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास असाच कायम राहो!

जे. बी. सराफ ज्वेलर्स | डी. पी. रोड, हडपसर

Address

Hadapsar

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10:30am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when J B Saraf Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share