TJS Showroom

Directions

TJS Showroom सोनेरी क्षणांस
✨ Luxurious Gold & Silver Jewellery
💎 Stunning Collection of Elegant Pieces
🎁 Perfect for All Occasions
🛍️ Visit us & shine bright!

tjsshowroom तुमच्या रॉयल आणि खास Look साठी! ✨​तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आणि रुबाब वाढवणारा आकर्षकसोन्याचा ब्रासलेट...
16/10/2026

tjsshowroom तुमच्या रॉयल आणि खास Look साठी! ✨

​तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आणि रुबाब वाढवणारा आकर्षक
सोन्याचा ब्रासलेट. आजच भेट द्या मे. तुळजाराम सुरचंद शहा
(TJS) मध्ये आणि मिळवा 'तुमची खरी सिग्नेचर Style'! 👑

​📍 मे. तुळजाराम सुरचंद शहा

✨ सोनेरी क्षणांसाठी...

​

RoyalLook GoldStyle MarathiJewellers
JewelleryCollection GoldKada

tjsshowroom या सणासुदीच्या काळात तुमच्या सौंदर्याला चारचांद लावा मे. तुलजाराम सुरचंद शहा (TJS ज्वेलर्स) च्या याअप्रतिम क...
16/10/2026

tjsshowroom या सणासुदीच्या काळात तुमच्या सौंदर्याला चार
चांद लावा मे. तुलजाराम सुरचंद शहा (TJS ज्वेलर्स) च्या या
अप्रतिम कलेक्शनसह! ✨ आमचे पारंपारिक आणि ट्रेंडी दागिने
तुम्हाला देतील अगदी 'परफेक्ट लूक'. 😍 आजच आमच्या
इचलकरंजी येथील शोरूमला भेट द्या आणि तुमची निवड करा!

📍 मे. तुलजाराम सुरचंद शहा, इचलकरंजी


FestiveVibes SareeLook
IndianJewellery GoldJewellery IchalkaranjiJewellery

tjsshowroom खरेदीची सुवर्णसंधी... बचतीची ३ मोठी कारणं!​तुमच्या आवडत्या दागिन्यांच्या खरेदीवर आता मिळवा भरघोससूट! TJS Jew...
16/10/2026

tjsshowroom खरेदीची सुवर्णसंधी... बचतीची ३ मोठी कारणं!

​तुमच्या आवडत्या दागिन्यांच्या खरेदीवर आता मिळवा भरघोस
सूट! TJS Jewells (मे. तुळजाराम सुरचंद शहा) घेऊन आले
आहेत खास ऑफर्स:

​🔥 खास ऑफर्स:

✨ पैंजणांच्या मजुरीवर: ५०% सूट

✨ चांदीच्या कोणत्याही दागिन्यांच्या मजुरीवर: २०% सूट

✨ सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर: १५% सूट

​आजच आपल्या आवडत्या दागिन्यांची निवड करा आणि करा मोठी
बचत! 🛍️✨

​📍 TJS Jewells

M/S Tuljaram Surchand Shah, Ichalkaranji

मे. तुळजाराम सुरचंद शहा

सुप्रभात, छ. संभाजी चौक, इचलकरंजी

​संपर्क क्रमांक (Contact Numbers):

​+91 70585 71189

​+91 93598 20208

16/10/2026
नवा दागिना घ्यायचा विचार आहे? मग ही संधी नक्कीच सोडू नका! 🌟​'मे. तुळजाराम सुरचंद शहा' (TJS) कडून सोन्याच्या दागिन्यांच्य...
09/10/2026

नवा दागिना घ्यायचा विचार आहे? मग ही संधी नक्कीच सोडू नका! 🌟

​'मे. तुळजाराम सुरचंद शहा' (TJS) कडून सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर मिळवा 15% सूट! 💎✨ आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि निवडा तुमच्या मनात भरलेला उत्कृष्ट दागिना.

​📍 आजच भेट द्या!

GoldOffer MarathiJewellery TraditionalJewellery NewJewelleryCollection JewelleryDiscountOffer

09/10/2026

115+ वर्षांची परंपरा आणि विश्वास... TJS Jewels सोबत! 💎
​तुमच्या प्रत्येक खास प्रसंगासाठी आणि सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी आमचे खास गोल्ड आणि सिल्व्हर कलेक्शन.
​📍 टी. जे. एस. ज्वेलर्स (तुलजाराम सुरचंद शहा)
सुप्रभात, छत्रपती संभाजी महाराज चौक, इचलकरंजी.
📞 संपर्क: 070585 71189 ,9359820208
​.

चांदीची आवड, आता खास बचतीसोबत! ✨​चांदीच्या कोणत्याही दागिन्यांच्या मजुरीवर मिळवा २०% सूट! तुमची आवडती चांदीची वस्तू खरेद...
08/10/2026

चांदीची आवड, आता खास बचतीसोबत! ✨

​चांदीच्या कोणत्याही दागिन्यांच्या मजुरीवर मिळवा २०% सूट! तुमची आवडती चांदीची वस्तू खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच मे. तुळजाराम सुरचंद शहा (TJS) ला भेट द्या आणि तुमच्या सोनेरी क्षणांना अधिक सुंदर बनवा.

TuljaramSurchandShah SilverNecklace JewelleryOffers SpecialDiscount

पैंजणांची खरेदी आता आणखी खास! 💫✨​तुमच्या पावलांना द्या सुंदर नजाकत आणि मिळवा खास बचत. आजच 'मे. तुळजाराम सुरचंद शहा' (TJS...
08/10/2026

पैंजणांची खरेदी आता आणखी खास! 💫✨

​तुमच्या पावलांना द्या सुंदर नजाकत आणि मिळवा खास बचत. आजच 'मे. तुळजाराम सुरचंद शहा' (TJS) ला भेट द्या आणि पैंजणांच्या मजुरीवर मिळवा थेट ५०% सूट!

​✨ विशेष ऑफर: पैंजणांच्या मजुरीवर ५०% सूट.

​आजच तुमच्या आवडत्या डिझाईन्सची खरेदी करा!
पत्ता: संभाजी चौक, कागवाडे मळा, इचलकरंजी – ४१६११५
📞 मो.: +917058571189 , 9359820208

DiscountOffer JewelleryCollection TraditionalJewellery MarathiJewellery FestivalShopping

कोल्हापुरी अंदाज, दागिन्यांची खासियत! ✨परंपरेचा साज आणि कलाकुसरीची मोहकता जपणारा एक अनमोल दागिना… ❤️कोल्हापुरी संस्कृतीच...
08/10/2026

कोल्हापुरी अंदाज, दागिन्यांची खासियत! ✨
परंपरेचा साज आणि कलाकुसरीची मोहकता जपणारा एक अनमोल दागिना… ❤️

कोल्हापुरी संस्कृतीची ओळख असलेली ही कलाकुसर, तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अगदी खास. 💫

सौंदर्याला लाभलेला एक अनमोल दागिना… ✨

TraditionalJewellery GoldJewellery GoldJewelleryDesign MaharashtraCulture Kolhapur KolhapurJewellery TraditionalGoldJewellery JewelleryLove IndianJewellery TJS TJSJewellery

सणासुदीच्या मंगल दिनांना द्या अस्सल राजेशाही टच! ✨पैठणीवर उठून दिसणारा मोत्यांचा साज असो, खानदानी नक्षीचा पारंपरिक हार अ...
25/09/2026

सणासुदीच्या मंगल दिनांना द्या अस्सल राजेशाही टच! ✨

पैठणीवर उठून दिसणारा मोत्यांचा साज असो, खानदानी नक्षीचा पारंपरिक हार असो वा मनगटाचा रुबाब वाढवणाऱ्या सुरेख बांगड्या... तुमच्या प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी TJS Jewels घेऊन आले आहे खास फेस्टिव्ह कलेक्शन! 💛

👉 तुमचे आवडते डिझाइन पाहण्यासाठी पोस्ट स्वाइप करा!

या कलेक्शनमधील कोणता दागिना तुम्हाला सर्वात जास्त आवडला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. 👇

✨ TJS Jewels — परंपरा १९११ पासून



💬 डिझाइन्स, वजन आणि किमतीच्या अधिक माहितीसाठी आम्हाला आत्ताच DM करा किंवा आमच्या शोरूमला भेट द्या!

Hashtags:

#सोनेरीक्षण

Address

SUPRABHAT , Chat. Sambhaji Maharaj Chowk
Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TJS Showroom posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share