Amol Ratnaparkhi Jewellers

Amol Ratnaparkhi Jewellers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Ratnaparkhi Jewellers, Jewellery wholesaler, Chokhamela Chowk, Mangalwedha.

आम्ही सर्व प्रकारच्या स्टडेड, प्लेन, अँटिक गोल्ड 916 HUID ज्वेलरी आम्ही पुरवीतो. कमी वजनाच्या ९१६ हॉलमार्क दागिन्यांमध्ये आमची खासियत आहे. ७०% सिल्व्हर पायलची संपूर्ण विविधता आणि बरेच काही . . . .

"अधिक महिना, अधिक आनंद... पैंजण-जोडव्यांचा देखणा छंद!" 👣✨अधिकमासाच्या या पवित्र महिन्यात लेकीचा सुवासिनीचा मान आणि जावया...
12/06/2026

"अधिक महिना, अधिक आनंद... पैंजण-जोडव्यांचा देखणा छंद!" 👣✨

अधिकमासाच्या या पवित्र महिन्यात लेकीचा सुवासिनीचा मान आणि जावयाचा आदर करण्याची परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे. तुमच्या घरच्या या पारंपरिक सोहळ्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी अमोल रत्नपारखी ज्वेलर्स घेऊन आले आहेत चांदीच्या पैंजण व जोडव्यांचे नवे कोरे कलेक्शन!✨

🎁 खास अधिकमास धमाका ऑफर:
चांदीच्या जोडवी व पैंजण खरेदीवर मिळवा अत्यंत देखणी 'कोल्हापुरी मोतीनथ' अगदी मोफत ! 😍

📍 पत्ता: चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 संपर्क: 9730625555

10/06/2026

10/06/2026

अधिकमास विशेष: मांगल्याचा आणि अखंड सौभाग्याचा चांदीचा साज! 🌟

या पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने 'अमोल रत्नपारखी ज्वेलर्स' घेऊन आले आहेत शुद्ध चांदीच्या देवपूजेच्या वस्तू आणि महिलांच्या जिव्हाळ्याच्या पारंपरिक दागिन्यांचे अप्रतिम कलेक्शन!

✨ आमचे खास अधिकमास कलेक्शन:
पूजेचे साहित्य : देवघर प्रसन्न करणारी चांदीची समई, कलश आणि कोरीव पूजा थाळी.
हळदीकुंकू करंडा: अधिकमासाचे वाण देण्यासाठी अत्यंत सुबक करंडे.
पैंजण आणि जोडवी: सुवासिनींच्या पायांची शोभा वाढवणारी, नवनवीन डिझाईन्सचे पैंजण आणि जोडवी.

🎁 खास ऑफर: चांदीच्या जोडवी व पैंजण खरेदीवर मिळवा कोल्हापुरी मोतीनाथ अगदी मोफत!

📍पत्ता: चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 9730625555

सौभाग्याचं लेणं आणि चंदेरी नक्षीचा सुवर्णयोग! 💫🎁 खास ऑफर: चांदीच्या जोडवी व पैंजण खरेदीवर मिळवा कोल्हापुरी मोतीनाथ अगदी ...
08/06/2026

सौभाग्याचं लेणं आणि चंदेरी नक्षीचा सुवर्णयोग! 💫

🎁 खास ऑफर: चांदीच्या जोडवी व पैंजण खरेदीवर मिळवा कोल्हापुरी मोतीनाथ अगदी मोफत!
📍पत्ता: चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 9730625555

06/06/2026
रायगडाचे माथे फुलांनी सजले, सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले ,पाहून सोहळा छत्रपती पदाचा, सर्वांचे मन आनंदाने भारावले....
06/06/2026

रायगडाचे माथे फुलांनी सजले, सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले ,
पाहून सोहळा छत्रपती पदाचा, सर्वांचे मन आनंदाने भारावले.....🧡🚩

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✨

शिवरायांचे दैदिप्यमान विचार आणि भव्य इतिहास जसा पिढ्यानपिढ्या चमकत आहे, तसाच तुमच्या आयुष्यात समृद्धीचा आणि सुवर्णाचा साज कायम राहो. ✨

👑 अमोल रत्नपारखी ज्वेलर्स .

📍 चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 ९७३०६२५५५५

j

05/06/2026

।। शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।। ✨🕉️

जिथे देवांचा वास असतो, तिथेच सुख आणि समृद्धी नांदते! अमोल रत्नपारखी ज्वेलर्स घेऊन आले आहेत शुद्ध चांदीमध्ये घडवलेल्या अत्यंत सुबक आणि पवित्र देव-देवतांच्या मूर्ती.

या पवित्र अधिक मासाच्या निमित्ताने आपल्या देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना करा बाप्पा आणि देवी आईच्या दैवी चांदीच्या मूर्तींची.

🎁 खास ऑफर: चांदीच्या जोडवी व पैंजण खरेदीवर मिळवा कोल्हापुरी मोतीनाथ अगदी मोफत!

📍पत्ता: चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 9730625555

"या अधिक मासात, समृद्धी नांदेल तुमच्या घरात!" ✨नात्यातली शुद्धता जपा चांदीच्या शुभ स्पर्शाने. अमोल रत्नपारखी ज्वेलर्स, म...
03/06/2026

"या अधिक मासात, समृद्धी नांदेल तुमच्या घरात!" ✨

नात्यातली शुद्धता जपा चांदीच्या शुभ स्पर्शाने. अमोल रत्नपारखी ज्वेलर्स, मंगळवेढा तुमच्यासाठी घेऊन आले आहेत शुद्ध चांदीच्या कलाकुसर वस्तू.

🛍️ विशेष ऑफर: चांदीच्या जोडवी आणि पैंजण खरेदी करा आणि त्यावर मिळवा सुंदर कोल्हापुरी मोतीनाथ मोफत!

✨ साज दागिन्यांचा, विश्वास परंपरेचा! ✨

📍 चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞संपर्क: 9730625555

सौभाग्याचं लेणं आणि चंदेरी नक्षीचा सुवर्णयोग! 💫जोडवी आणि पैंजण म्हणजे सुवासिनीच्या शृंगाराचा पाया. अधिक मासाच्या शुभ मुह...
01/06/2026

सौभाग्याचं लेणं आणि चंदेरी नक्षीचा सुवर्णयोग! 💫

जोडवी आणि पैंजण म्हणजे सुवासिनीच्या शृंगाराचा पाया. अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर चांदीच्या शृंगाराने करा सौंदर्याची नवी सुरुवात!

🎁खास ऑफर:
चांदीच्या जोडवी आणि पैंजण खरेदीवर मिळवा पारंपरिक 'कोल्हापुरी मोती नथ' अगदी मोफत!

🏛️ अमोल रत्नपारखी ज्वेलर्स
📍 पत्ता: चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 व्हॉट्सॲप संपर्क: 9730625555

🚩 "आदर्श शासक, लोकाभिमुख कर्तृत्व असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..."आपल्या प्रजेला पोटच्या अपत्याप्रमाणे ...
31/05/2026

🚩 "आदर्श शासक, लोकाभिमुख कर्तृत्व असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..."

आपल्या प्रजेला पोटच्या अपत्याप्रमाणे जपणार्‍या, कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨

संस्कृती, धर्म आणि लोककल्याणाचा त्यांनी लावलेला दिवा आपल्या विचारांत सदैव तेवत राहो. 🌟

💫 अमोल रत्नपारखी ज्वेलर्स
📍 चोखामेळा चौक, मंगळवेढा.
📞 ९७३०६२५५५५

Address

Chokhamela Chowk
Mangalwedha
413305

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm
Sunday 9:30am - 8pm

Telephone

9730625555

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Ratnaparkhi Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amol Ratnaparkhi Jewellers:

Share