09/04/2026
🙏 आजच्या या खास दिवशी आमच्या आनंदात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे
Shraddha Gems And Jewellery च्या ५व्या शाखेचा शुभारंभ आणखी खास झाला. 💎✨
आपले प्रेम आणि विश्वास असेच कायम राहू द्या. ❤️
📍 दादर वेस्ट, मुंबई