Music master

Music master Please subscribe my Youtube channel Music Master link in on

https://www.youtube.com/channel/UCOQpWmmGbm7uL3-pvqrqWWg/videos?view_as=subscriber

https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-...म्यूसिक मास्टर प्रस्त...
16/01/2024

https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-...म्यूसिक मास्टर प्रस्तुत ..मतदान करूया वंचित आघाडीला......मित्रानो जय भीम जय संविधान .....बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ..ह्यांचे ह्या बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत ...ते फेडता फेडूशकत नाही आपण ....तरीसुद्धा एक छोटासा हातभार म्हणून बाबासाहेबांचे वंशज आमचे लाडके नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी साठी प्रचार गीत पुढील येणाऱ्या ilection साठी सादर करीत आहे ....माझ्या समाजासाठी माझ्या पक्षासाठी छोटासा संगीतमय हातभार लावीत आहे वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून हा प्रयत्न आहे ...जनजागृती म्हणून हे गीत आपणास अर्पित करीत आहे ...तरी सर्वांनी हे प्रचार गीत ऐकून सर्वांना share करावे आणी चॅनेल subscribe जरूर करा ...💐🌹💐🌹💐🌹🙏🏽

Music Master PresentSinger- Jagdish MohiteLyrics- Jagdish MohiteAll copyrights reserved by Music Master.

https://youtu.be/ZY5lN5WdsDU ...67 व्या महामानवाचा महापरी निर्वाण दिनानिमित्त music master .intertenment महामानवास स्वरा...
04/12/2023

https://youtu.be/ZY5lN5WdsDU ...67 व्या महामानवाचा महापरी निर्वाण दिनानिमित्त music master .intertenment महामानवास स्वरांजली अर्पण ...
गझलकार भागवत बनसोडे यांची उत्कृष्ट लेखणीतून साहाकार झालेली गीतरचना ....संगीतकार गायक ..जगदीश मोहिते ..ह्यांनी गीतगायनातून भावपूर्ण आदरांजली स्वरांजलीतून अर्पण केली आहे ....तरी सर्वांनी हे गीत ऐका आणी लिंक like करा चॅनेल subscribe करा 🌹💐🌹💐🌹💐🌹🙏

https://youtu.be/TXw2eGVzUN0?si=q6k1FhIf6qEmsUtZ....म्यूसिक मास्टर प्रस्तुत .67व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त ..महापरीन...
04/12/2023

https://youtu.be/TXw2eGVzUN0?si=q6k1FhIf6qEmsUtZ....म्यूसिक मास्टर प्रस्तुत .67व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त ..महापरीनिर्वाण अभिवादन गीत सर्व बहुजनास अर्पण करीत आहोत ....महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महान आणी असीम त्यागाने आज शोषित पीडित बहुजन समाज स्वातंत्र मुक्त जीवन जगत आहे ..महामानवाच्या असीम त्यागामुळेच...आज सर्व शोषित पीडित बहुजन समाजाचा आयुषात दुख म्हणजे महामानवाचे महापरीनिर्वाण होय .....6 डिसेम्बर 1956 रोजी महामानवाचे महापरी निर्वाण झाले ...निर्वाणाची रात्र ही खूप भयाण ठरली समस्त बहुजन समाजावर शोककला पसरली ...ह्या दिनाचे गांभीर्य लक्षात घेऊन ..महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार ..दिवंगत ..गंगाराम जाधव ..ह्यांनी आपल्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे ..आणी हे महापरीनिर्वाण गीत गाण्याचा प्रयत्न केला आहे गायक.. जगदीश मोहिते ...आणी संगीतबध्द केले आहे ..संगीतकार ..वसंत मोहिते ....सर्वांनी गीत जरूर ऐका आणी link like करून चॅनेल subscribe करा .... ...🌹💐🌹💐🌹🙏🏽🙏🏽🙏🏽महामानवास विनम्र अभिवादन 🌹💐🌹💐🌹🙏🏽🙏🏽🙏🏽

Address

Kanchan Nagari Nivara Chs Ltd . . Plot 5 B No 1315 N N P Near It Park Goregaon East
Mumbai
6499

Alerts

Be the first to know and let us send you an email when Music master posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Music master:

Share