Waman Hari Pethe Jewellers

Waman Hari Pethe Jewellers Pure Trust since 1909

Ratnagiri, we’ve moved to a grander home! ✨The Pethe family was delighted to welcome the beloved Aadesh Bandekar as he i...
17/06/2026

Ratnagiri, we’ve moved to a grander home! ✨
The Pethe family was delighted to welcome the beloved Aadesh Bandekar as he inaugurated our new Ratnagiri showroom. Discover your favourite jewellery collections and the same trusted legacy in a grander, more welcoming space.

[Waman Hari Pethe Jewellers, Ratnagiri, Aadesh Bandekar, New Showroom, Jewellery Store, Gold Jewellery, Trusted Jeweller, Grand Opening]

17/06/2026

आपले लाडके आदेश बांदेकर यांच्या हस्ते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या नव्या रत्नागिरी शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले. कलेक्टर ऑफिससमोरील नव्या भव्य वास्तूत आपल्या मनपसंत दागिन्यांच्या कलेक्शनसह आम्ही आपल्या सेवेत सज्ज आहोत. ✨

[Waman Hari Pethe Jewellers, Ratnagiri, Aadesh Bandekar, New Showroom, Jewellery Store, Gold Jewellery, Trusted Jeweller, Grand Opening]

13/06/2026

Adhik Maas has historically been regarded as the month of Daan. Gifting silver, especially a silver spoon to a newborn, is considered one of the highest forms of gifting. It is not just a present; it is a vessel of Punya that brings blessings to both the giver and the receiver.

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

कला, संस्कृती आणि डिझाइनचा संगम! हे ब्रेसलेट प्रत्येक मनगटाची शोभा वाढवून तुमच्या संपूर्ण लूकला एक राजेशाही आणि अप्रतिम ...
11/06/2026

कला, संस्कृती आणि डिझाइनचा संगम! हे ब्रेसलेट प्रत्येक मनगटाची शोभा वाढवून तुमच्या संपूर्ण लूकला एक राजेशाही आणि अप्रतिम ग्रेस देईल.

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

10/06/2026

सोन्यासारख्या रत्नागिरीकरांसाठी एक नवा सुवर्ण सोहळा! ✨

आपले लाडके आदेश बांदेकर यांच्याकडून खास निमंत्रण!

📍 पत्ता: शॉप क्र. A-06 / A-07, तळमजला, ब्लू मॉन्ट, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी – ४१५६१२
🗓️ मंगळवार, १६ जून २०२६ | सकाळी ११.०० वाजता

[Waman Hari Pethe Jewellers, Ratnagiri, Showroom Launch, New Store, Jewellery, Gold Jewellery, WHP Jewellers, Trust, Legacy, FYP]

09/06/2026

कला आणि परंपरेचा अप्रतिम संगम! हे ब्रेसलेट तुमच्या सौंदर्याला नवं ग्लॅमर देईल. आजच खरेदी करा आणि तुमचा लूक खास बनवा.

वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये नक्की भेट द्या!

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी श्री. आदेश बांदेकर यांच्या शुभहस्ते... ✨आमचे रत्नागिरी शोरूम आता नव्या ठिकाणी अधिक आकर्षक आणि ...
07/06/2026

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी श्री. आदेश बांदेकर यांच्या शुभहस्ते... ✨
आमचे रत्नागिरी शोरूम आता नव्या ठिकाणी अधिक आकर्षक आणि भव्य स्वरूपात स्थलांतरित होत आहे.

या नव्या शोरूमच्या शुभारंभ सोहळ्यास आपण अवश्य उपस्थित राहा.
📍 ब्लू मॉंट, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी
🗓️ १६ जून २०२६ | ⏰ सकाळी ११.०० वाजता

नव्या ठिकाणी, त्याच विश्वासासह...

[Waman Hari Pethe Jewellers, Ratnagiri, Ratnagiri Showroom, Showroom Relocation, New Location, Aadesh Bandekar, Grand Relaunch, Jewellery Store, Legacy, Trust]

परंपरेचा अनमोल ठेवा आणि दैवी मांगल्याचे प्रतीक! बाप्पाचे हे देखणे रूप घराघरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणते.उत्कृष्ट कलाकुसर ...
06/06/2026

परंपरेचा अनमोल ठेवा आणि दैवी मांगल्याचे प्रतीक! बाप्पाचे हे देखणे रूप घराघरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणते.
उत्कृष्ट कलाकुसर आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम आजच घरी आणा!

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

हॉलमार्क शुद्धतेची खात्री आणि अचूक कोरीव काम. या अधिकमासात आप्तजनांना अमूल्य भेट देण्यासाठी आणि घरातील लक्ष्मी समृद्ध कर...
03/06/2026

हॉलमार्क शुद्धतेची खात्री आणि अचूक कोरीव काम. या अधिकमासात आप्तजनांना अमूल्य भेट देण्यासाठी आणि घरातील लक्ष्मी समृद्ध करण्यासाठी निवडा वामन हरी पेठे ज्वेलर्सचे चांदीचे नाणे.

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

02/06/2026

थँक्यू म्हणण्याचे हजार मार्ग आहेत, पण शुद्ध चांदीवर कोरलेल्या या भावना थेट मनाला भिडतात. नात्यातली वीण अधिक घट्ट करणारा आणि समोरच्या व्यक्तीला तुमची आठवण कायम ठेवणारा एक अनमोल नजराणा!

[Waman Hari Pethe Jewellers, Adhik Maas, Silver, WHP Jewellers, Legacy, Trust, FYP]

Address

Pethe Building, Ranade Road, Dadar(W)
Mumbai
400028

Opening Hours

Tuesday 10:30am - 8:30pm
Wednesday 10:30am - 8:30pm
Thursday 10:30am - 8:30pm
Friday 10:30am - 8:30pm
Saturday 10:30am - 8:30pm
Sunday 10:30am - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waman Hari Pethe Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Waman Hari Pethe Jewellers:

Share