21/08/2026
सेटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अंतर्गत
स्पिरिचुअल सेल आयोजित वेबिनार क्रमांक - ५
या विशेष आध्यात्मिक वेबिनारमध्ये “रुद्राक्षांबद्दल खूप काही” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी
सौ. कल्पा पेठार दादर चॅप्टर, WMR RC 3
आपल्याशी संवाद साधणार आहेत.
त्या Vastu Expert & Astrologer असून, Kalpavruksha by Kalpa या माध्यमातून वास्तू, ज्योतिष आणि अध्यात्म क्षेत्रात मार्गदर्शन करतात.
या वेबिनारमध्ये रुद्राक्ष म्हणजे काय, त्याचे महत्त्व, विविध मुखी रुद्राक्ष, देवता व ग्रहांशी असलेला संबंध आणि आपल्या गरजेनुसार योग्य रुद्राक्षाची निवड याबद्दल माहिती मिळणार आहे.
रुद्राक्ष धारण करण्याचे नियम, शुद्धीकरण, जप आणि प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व यावरही त्या मार्गदर्शन करतील.
📅 दिनांक : रविवार, २३ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ११:०० ते १२:००
💻 स्थळ : ऑनलाइन वेबिनार
Saturday Club page &
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81860078620?pwd=9XJbp4ZyXZ3CN6BhW3P6fYbM72mYPJ.1
🎟️ FREE REGISTRATION
सर्व सदस्यांनी या उपयुक्त आध्यात्मिक वेबिनारमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, ही विनंती.
कनेक्ट व्हा • शिका • वाढा • अध्यात्माने घडवा यशस्वी जीवन
श्री. जितेंद्र मोरे
Dy. सेक्रेटरी जनरल
मो. 84332 57508
📌 Webinar साठी संपर्क:**
1. जागृती राखे मॅडम
RC – Western Region 1 & 4
Numerologist & Vastu Consultant
📞 +91 70393 11395
2. अभिषेक खोत सर
RC – Ichalkaranji
Numerologist
📞 +91 93711 12325
3. Shilpa Gavkar
RC – Western Region 5
Tarot Reader
📞 +91 98207 69375
****आपले ज्ञान शेअर करा, आपली ओळख निर्माण करा आणि नवीन व्यवसायाच्या संधींचे दार उघडा!
चला, प्रत्येक सदस्याला आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ देऊया.
तुमचा मित्र,
— Nainesh Joshi
Spiritual Cell Head –