Aakruti Bloom

Directions Website Contact the business

Aakruti Bloom Unique & beautiful Fashion Jewelery collection for womens

💎 Affordable I Anti-tarnish I Premium imitation jewellery
🌸 Everyday elegance, lasting shine
🚚 Pan-India Shipping | Easy Orders
📲 DM or WhatsApp to Shop
Website- https://aakrutinbloom.dm2buy.com

24/02/2026

जर तुम्हाला simple आणि elegant, Stree free jewellery आवडत असेल ✨
तर हा page तुमच्यासाठी आहे 🤍
Daily wear pieces साठी DM करा 💛

12/02/2026

Special day साठी special jewellery हवीच 💫

Festival असो, function असो किंवा Valentine day —
look complete होतो तो jewellery मुळेच ✨

थोडं bold jewellery घातलं की
simple outfit सुद्धा special दिसतो 💛

Gift द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी घ्यायचं असेल —
perfect festive pieces available ❤️

📌DM करा — personally guide करेन 💬

👉 Details साठी “FESTIVE” DM करा

Daily wear jewellery choose करताना“match होईल का?” हा question सगळ्यांना असतो 🤍Minimal earrings + simple chainहा combo र...
28/01/2026

Daily wear jewellery choose करताना
“match होईल का?” हा question सगळ्यांना असतो 🤍

Minimal earrings + simple chain
हा combo रोजच्या आयुष्यासाठी perfect आहे ✨

Office, college किंवा daily routine —
हा combo overthinking शिवाय style complete करतो 💛

जर तुम्हाला combo details हव्या असतील
तर मला DM करा ❤️

👉 DM for combo details
👉 Save this for later ✨

20/01/2026

एकच jewellery… पण style वेगवेगळी 💞

Daily wear असो, office look असो किंवा college mood ✨
Correct jewellery look complete करते.

तुमच्यासाठी कोणता look best वाटतो?
Comment करा 💛

ही idea Save करा आणि DM करा jewellery details साठी 💬

कधी कधी elegance म्हणजेजास्त काही घालणं नसतं 💕तर योग्य jewellery निवडणं असतं.ही daily wear jewelleryतुमच्या outfit शी ad...
17/01/2026

कधी कधी elegance म्हणजे
जास्त काही घालणं नसतं 💕
तर योग्य jewellery निवडणं असतं.

ही daily wear jewellery
तुमच्या outfit शी adjust होते —
office असो, college असो
किंवा रोजचं साधं आयुष्य ✨

Minimal look आवडणाऱ्या women साठी
ही jewellery quietly stand out करते 💛

👇 Comment करून सांगा
Which piece felt ‘you’?

Comment करा • Save करा • Share with someone who loves minimal jewellery ✨

16/01/2026

रोजच्या वापरासाठी jewellery शोधताय का? 💍

हे daily wear collection
lightweight, simple आणि elegant आहे ✨

Office, home किंवा casual outing
सगळ्यांसाठी perfect 👌

📌 तुम्हाला कोणती जास्त आवडली? 💛
📩 Comment करा 👇

एक छोटा ब्रँड म्हणून,माझ्यासाठी विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे 🤍म्हणूनच मी सगळ्या गोष्टी आधीच स्पष्ट ठेवते —Prepaid ऑर्डर...
12/01/2026

एक छोटा ब्रँड म्हणून,
माझ्यासाठी विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे 🤍

म्हणूनच मी सगळ्या गोष्टी आधीच स्पष्ट ठेवते —
Prepaid ऑर्डर्स
PAN India Delivery
आणि स्वतःचं Quality Check ✨

जर तुम्हाला
प्रामाणिक आणि stress-free दागिने हवेत
तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात 💛

हे सेव्ह करा —
खरेदी करताना उपयोगी पडेल 💫

प्रश्न असतील तर DM करा 💬
Save this for future ✨

08/01/2026

College असो office असो किंवा house,
Jewellery प्रत्येक ठिकाणी सेम feel देणारी नसावी...

म्हणून माझी jewellery
✨ lightweight
✨ simple
✨ daily wear friendly
✨ real life women साठी आहे

Comment करा —
College / Office / Home 👇
मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही कोण आहात..💛

थोडी काळजी = दागिन्यांचे दीर्घ आयुष्यदागिने anti-tarnish असले तरीत्यांची योग्य काळजी घेतलीतरच ते जास्त काळ सुंदर राहतात ...
06/01/2026

थोडी काळजी = दागिन्यांचे दीर्घ आयुष्य

दागिने anti-tarnish असले तरी
त्यांची योग्य काळजी घेतली
तरच ते जास्त काळ सुंदर राहतात ❤️

हे 4 सोपे jewellery care tips
तुमचे daily wear दागिने सुरक्षित ठेवतील ✨

एक small brand म्हणून
माझा विश्वास आहे —
योग्य माहिती = योग्य खरेदी 💛

📌 दागिने आवडत असतील तर हे Save करा
💌 jewellery lovers सोबत Share करा


Address

Mumbai

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aakruti Bloom posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aakruti Bloom:

Shortcuts

Share