25/09/2026
✨ अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात
आनंद, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो. 💛
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🕉️✨
💎 दंडगव्हाळ बंधू सराफ
कलामकलेला जोड विश्वासाची पिढ्यानपिढ्यांची परंपरा!
#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #शुभेच्छा #दंडगव्हाळबंधूसराफ