Omkar Jewellers

Omkar Jewellers Gold and silver Jewellery shop Hallmark Gold and Silver Jewellery.

ओंकार ज्वेलर्स ,दागिन्यांची दुरुस्ती आणि जुन्या दागिण्या पासून नवीन डिझान बनवण्यासाठी ओळखले जातात. शुद्धता, खात्रीशीर आणि अशा प्रकारच्या दागिन्यांच्या डिझाइनसाठी. कान, नाक टोचणे .

15/04/2026

यंदाच्या लग्नसराईसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास सरप्राईज!
✅ फक्त ३० ग्रॅम मध्ये आकर्षक लाईट वेट ब्राइडल सेट तयार!
🎁 आणि त्यावर 'ब्राइडल साडी' अगदी मोफत!

होय, तुम्ही बरोबर वाचलंत! दागिन्यांच्या खरेदीवर लग्नाची साडी एकदम फ्री.

🗓️ ऑफर मर्यादित काळासाठी! (१४ ते ३० एप्रिल)
📍 पत्ता: टॉवर लाईन, त्रिवेणीनगर, तळवडे, पुणे ४११०६२.
📞 संपर्क: 7620703535

12/04/2026

"Daily Wear साठी लाईट वेट मंगलसूत्र कलेक्शन!"

#नाजूकमंगलसूत्र #मणी #सोन्याचेदागिने

10/04/2026

🚩 अक्षय तृतीया सुवर्ण धमाका! 🚩

१० ते १९ एप्रिल दरम्यान 50000/- च्या खरेदीवर मिळवा तुमच्या आवडीची बनारसी साडी मोफत!​

​📍 पत्ता: टॉवर लाईन, तळवडे, चिखली , पुणे.

18/03/2026

या नवीन वर्षात आपल्या सौंदर्याला द्या एक नवा लूक. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल 'राजवाडी कलेक्शन'. परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम! ✨

08/02/2026

Unboxing Love with Omkar Jewellers! ❤️📦
💍 युनिक सिल्वर रिंग्स
⛓️ स्टायलिश चेन कलेक्शन
✨ प्रीमियम आणि हटके बॉक्सेस
​खास व्हॅलेंटाईन डे निमित्त भेट द्या आणि तुमची आवडती डिझाईन बुक करा! ✨

03/01/2026

रक्ताचं नातं आणि सोन्यासारखी माणसं... भावाने दिलेली खास भेट!

02/01/2026

Step into the festive vibes! 👣✨ Happy Makar Sankranti. Jodavi: Not just jewellery , it's a feeling. 💍✨ #

31/12/2025

"नव्या वर्षाची नवी झळाळी! ✨
ओमकार ज्वेलर्सतर्फे आमच्या सर्व लाडक्या ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सोन्यासारखी चकाकी आणि सुख-समृद्धी घेऊन येवो. 🥂✨


08/11/2025

🏆 आमच्या लकी ड्रॉचा पहिला विजेता! Double door fridge घेऊन गेले आनंदाने 😍❄️ग्राहकांचं हसू = आमचं समाधान 😊✨ आमच्या भाग्यवान ग्राहकांच्या आनंदात आम्हीही सहभागी!








Address

Omkar Jewellers Towerline, Opposite To Tulajabhavani Temple, Triveninagar, Talavde
Nigdi

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

7620703535

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Omkar Jewellers:

Share