Krsna jewales

Krsna jewales Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krsna jewales, Pune.

22/01/2026

✨🙏🏻ganesh jayanti✨🙏🏻

Dagdushet ganpati  ❤️        ❤️    #सर्वस्व🌎❤
20/08/2025

Dagdushet ganpati
❤️ ❤️ #सर्वस्व🌎❤

Adjustable mauli pagadi.....💖गणपती बाबापाच्या डोक्याच्या मापा नुसार फेटा,पगडी बनवून दिली जाईल
29/07/2025

Adjustable mauli pagadi.....💖
गणपती बाबापाच्या डोक्याच्या मापा नुसार फेटा,पगडी बनवून दिली जाईल

Adjustable mauli pagadi.....💖🔸 तनुश आर्ट्स 🔸 पारंपरिक गणपती व गौराई सजावट 👑 फेटा | धोतर | शेला | कुंदन वर्क | गौराईसाठी ...
29/07/2025

Adjustable mauli pagadi.....💖
🔸 तनुश आर्ट्स 🔸
पारंपरिक गणपती व गौराई सजावट
👑 फेटा | धोतर | शेला | कुंदन वर्क | गौराईसाठी साडी नेसवून दिली जाईल
📍 पुणे शहरभर सेवा
📲 7276709912
📸

✨ बाप्पासाठी आणि गौराईच्या स्वागतासाठी,
पारंपरिक थाटात साज – फक्त तनुश आर्ट्स!

#तनुशआर्ट्स #गौरीसजावट #गणपतीवेशभूषा #पारंपरिक_संस्कृति ❤️ #तनुशआर्ट्स #गौरीसजावट #पारंपरिक_संस्कृति

🔸 तनुश आर्ट्स 🔸  पारंपरिक गणपती व गौराई सजावट  👑 फेटा | धोतर | शेला | कुंदन वर्क | गौराईसाठी साडी नेसवून दिली जाईल  📍 पु...
27/07/2025

🔸 तनुश आर्ट्स 🔸
पारंपरिक गणपती व गौराई सजावट
👑 फेटा | धोतर | शेला | कुंदन वर्क | गौराईसाठी साडी नेसवून दिली जाईल
📍 पुणे शहरभर सेवा
📲 7276709912
📸

✨ बाप्पासाठी आणि गौराईच्या स्वागतासाठी,
पारंपरिक थाटात साज – फक्त तनुश आर्ट्स!

तुझे डोळे किती सुंदर , तुझे हासू मन मोहक, मन माझे गेले भारावून, बाप्पा तुझे सेवा करू दे मन भरून, तूझ्या कडे जे मागितले त...
17/07/2025

तुझे डोळे किती सुंदर , तुझे हासू मन मोहक, मन माझे गेले भारावून, बाप्पा तुझे सेवा करू दे मन भरून, तूझ्या कडे जे मागितले ते दिले तू मन भरून, तू असासी माझा मायबाप.....😍❤️ Love you so much bappa tujhya hya rupachi athvan mi kadhich visru shakt nahi tu alas ani mala ek छान शी भेटवस्तु देऊन गेलास तू माझ्या जवळ कायम आहेस याची कल्पना मला कायम रहावी अशी एक छान माझा सर्वस्व असणारी गोष्ट मला तू देऊन परत माझ्या घरी अलास. तुझी खूप ऋणी आहे मी बाप्पा...🙏🥰🥺तू आता पर्यंत जे दिलास त्यात सुखी आहे. असाच आशिर्वाद असू दे माझ्या वर तुझा कायम...🙏🥺
❤️ #माझासर्वस्व🌸 #देवा #सारंकाहीतुझ्यासाठी #बाप्पा

17/07/2025
पगडी, कुंदन वर्क, धोती वर्क.....🥰❤️💋              🌙️___    #गणुल्या🌺🙏🏻  😘🥰❣️🌍      #सर्वस्व🌎❤
01/09/2024

पगडी, कुंदन वर्क, धोती वर्क.....🥰❤️💋



🌙️___ #गणुल्या🌺🙏🏻 😘🥰❣️🌍 #सर्वस्व🌎❤

01/09/2024
पगडी, कुंदन वर्क, धोती वर्क.....🥰❤️💋              🌙️___    #गणुल्या🌺🙏🏻
31/08/2024

पगडी, कुंदन वर्क, धोती वर्क.....🥰❤️💋



🌙️___ #गणुल्या🌺🙏🏻

तुझ्या ह्या रूपा पासून माझ्या सेवेला व माझ्या कार्याला श्री गणेश झाला🌍❤️🥺😍गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🌍❤️🥺 #गांप...
25/08/2024

तुझ्या ह्या रूपा पासून माझ्या सेवेला व माझ्या कार्याला श्री गणेश झाला🌍❤️🥺😍
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🌍❤️🥺
#गांपातीबाप्पामोरया🏵️🙏🏵️ #माझाबाप्पा❤🙏 #माझालाडकाबाप्पा

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krsna jewales posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share