Vastra - Elegance in every piece

Directions

Vastra - Elegance in every piece ✨ प्रत्येक मराठी मुलीची आवड ✨
👑 Sarees & Premium Imitation Jewellery
❤️ 2950+ Trusting Customers
📦 Pan India Delivery
📲 DM / WhatsApp – 8261860895

08/10/2026

MOST VIRAL PATOLA CHECKS परत आलीये! 🔥

ज्या साडीला तुम्ही भरभरून प्रेम दिलंत ❤️
ज्याची झाली Record-Breaking Demand 😍
आणि जी ठरली आमची TOP SELLING SAREE…
ती आता खास नवरात्रीसाठी पुन्हा Restock! ✨

💫 सुंदर Patola Checks
💫 Festive & Elegant Look
💫 नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी उठून दिसणारा Royal अंदाज 👑

गेल्यावेळी Miss केली होती?
👉 यावेळी उशीर करू नका!
Stock Limited आहे ❤️

📲 Book करण्यासाठी WhatsApp करा – 8261860895
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

थांबा… ही Checks Gadwal तुमच्यासाठीच आहे! 😍❤️✨ Kalyani Checks Gadwal ✨Traditional Gadwal ची elegance आणि Checks चा styli...
05/10/2026

थांबा… ही Checks Gadwal तुमच्यासाठीच आहे! 😍❤️

✨ Kalyani Checks Gadwal ✨
Traditional Gadwal ची elegance आणि Checks चा stylish अंदाज… एकदम सुंदर combination! 👑

साडी नेसल्यावर मिळणारा royal + classy look असा आहे की नजर हटणार नाही! 😍

💫 Festive Look
💫 Family Functions
💫 Special Occasions
💫 Elegant Traditional Look

ही साडी तुमच्या collection मध्ये असायलाच हवी! ❤️

👉 तुम्हाला कोणता फोटो/लूक सर्वात आवडला ते Comment मध्ये सांगा! 👇
📲 Booking साठी WhatsApp: 8261860895
❤️

02/10/2026

नवरात्रीचा पहिला दिवस, पहिला रंग – केशरी! 🧡

शुभारंभ करूया भक्ती, उत्साह आणि पारंपरिक सौंदर्याने! 🌺

Vastra Saree Series च्या पहिल्या दिवशी तुमच्यासाठी खास केशरी साडी! ✨

😍 तुम्हाला ही साडी कशी वाटली?
🧡 आवडली असेल तर ❤️ कमेंट करा!

📲 बुकिंगसाठी DM / WhatsApp: 82618 60895

उद्याचा रंग कोणता असेल? Guess करा! 👇
Follow to watch Navratri special - 9 days 9 colors saree series

29/09/2026

✨ VIRAL PATOLA — 3 NEW COLORS ARE HERE! ✨

तुमच्या भरभरून प्रेमानंतर ❤️
आता Viral Patola Checks मध्ये आलेत तब्बल 3 नवीन सुंदर रंग! 😍

प्रत्येक रंग एकदम क्लासी, रॉयल आणि साडी नेसल्यावर अजूनच सुंदर दिसणारा 💫

👉 तुम्हाला कोणता रंग सर्वात भारी वाटतोय?
1, 2 की 3? कमेंटमध्ये सांगा! ❤️

आणि आवडला असेल तर उशीर करू नका… लवकर Book करा! 🛍️

📲 Booking साठी WhatsApp: 8261860895
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

27/09/2026

आपल्या Viral Patola Checks Saree मधला सगळ्यात जास्त मागणी असलेला रंग ❤️
आता FULL QUANTITY मध्ये Restocked! 😍✨

ज्यांनी आधी Miss केलं होतं, त्यांच्यासाठी हीच संधी! 🛍️

💫 Trendy Checks
💫 Elegant Patola Look
💫 Festive + Daily Wear साठी Perfect
💫 तुमचा फेव्हरेट कलर पुन्हा उपलब्ध!

⏳ पुन्हा Sold Out होण्याआधी लवकर Book करा!

📲 Booking साठी WhatsApp करा – 8261860895

Comment करा “PATOLA” ❤️
आम्ही तुम्हाला Details पाठवतो! ✨
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

24/09/2026

VIRAL SEQUENCE JAMDANI IS BACK! ✨

ज्यांनी मागच्या वेळी ही beautiful Jamdani miss केली होती…
तुमच्यासाठी पुन्हा Stock मध्ये आलीये! 😍❤️

🌸 Elegant Sequence Work
🌸 Gorgeous festive look
🌸 Sundar colors मध्ये उपलब्ध
🌸 Perfect for your special occasions

🔥 Special Offer Price: ₹____ only! 🔥

यावेळी पुन्हा Sold Out होण्याआधी लवकर Book करा! 🛍️

📲 Booking साठी WhatsApp करा: 8261860895
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

22/09/2026

RESTOCK IS HERE! ✨

तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे पुन्हा एकदा Restock केली आहे! ❤️😍

📦 Dispatch सुरू झाले आहेत!
ज्यांनी आधी Miss केलं होतं, त्यांच्यासाठी ही पुन्हा एकदा संधी! ✨

पण यावेळीही Stock Limited आहे…
म्हणून आवडली असेल तर उशीर न करता आजच Book करा! 💕

📲 Booking साठी WhatsApp करा – 8261860895

Miss करू नका… तुमची favourite saree पुन्हा मिळेलच असं नाही!
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

18/09/2026

🙏🌺 गौरी मातेचं सुंदर रूप… आणि आपल्या Viral Checks Saree ची खास झलक! ❤️✨

आमच्या Viral Checks Saree Collection ला मिळालेल्या या भरभरून प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🥹❤️

तुम्ही आमची साडी निवडता, नेसता आणि इतके सुंदर फोटो आमच्यासोबत शेअर करता…
यापेक्षा मोठा आनंद आणि समाधान आमच्यासाठी काहीच नाही! 🫶✨

गौरीच्या आगमनासोबत आपल्या साडीवरही प्रेमाचा वर्षाव झाला… 🌺

Thank you for making Vastra a part of your festive celebrations! ❤️

✨ तुमचे प्रेम = आमची प्रेरणा ✨

तुम्हीही Vastra ची साडी नेसली असेल तर तुमचे सुंदर फोटो आम्हाला नक्की पाठवा! 📸❤️
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

17/09/2026

HIGH DEMAND वर पुन्हा Viral Maheshwari RESTOCK! 🔥

आपली सगळ्यांची सर्वात जास्त आवडलेली Viral Maheshwari Saree पुन्हा आली आहे! 😍✨

मागच्या वेळी SOLD OUT झालेला हा सुंदर रंग आता पुन्हा STOCK मध्ये… ❤️

पण यावेळीही Stock Limited आहे! 👀
पुन्हा SOLD OUT होण्याआधी तुमची Saree BOOK करा! 🛍️

✨ Elegant | Comfortable | Timeless Maheshwari
💫 तुमच्या Wardrobe साठी एकदम Perfect!

📲 Booking साठी WhatsApp करा: 8261860895

Comment मध्ये “MAHESHWARI” लिहा ❤️ आणि details मिळवा!
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ

Address

411001, Pune, MH, India
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vastra - Elegance in every piece posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share