Ranka Jewellers

Ranka Jewellers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ranka Jewellers, Jewellery & watches shop, Ranka Jewellers, Ashoka Mall, 471A, Bund Garden Road, Beside, Sangamvadi, Pune.

12/06/2026

या पवित्र महिन्यात दीपदान करण्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. रांका ज्वेलर्सच्या खास कलेक्शनमधून निवडा आकर्षक डिझायनर चांदीचे दिवे, ज्यांच्या घडणावळीवर तुम्हाला मिळणार आहे थेट ५०% सूट. आपल्या परंपरेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच खरेदी करा.

10/06/2026

तुमच्या रोजच्या पूजेला आणि सणांच्या उत्सवाला खास बनवण्यासाठी रांका ज्वेलर्स सज्ज आहेत. आमच्याकडे उपलब्ध आहेत पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचे नक्षीदार चांदीचे दिवे. या अधिक मासात चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ५०% सूट मिळवा आणि खरेदीचा आनंद घ्या.

09/06/2026

तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या या पवित्र अधिक मासात तुमच्या देवघराची शोभा वाढवा. रांका ज्वेलर्स घेऊन आले आहेत उत्कृष्ट नक्षीकाम केलेले चांदीचे नंदादीप आणि निरांजने. खास अधिकमासानिमित्त चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ५०% सूट उपलब्ध आहे. आजच भेट द्या.

02/06/2026

भगवान विष्णूच्या आराधनेचा हा पवित्र ‘पुरुषोत्तम मास’! या महिन्यात केलेल्या पूजेचे आणि दानाचे फळ १० पट अधिक मिळते. विष्णूचे रूप मानल्या जाणाऱ्या आपल्या जावईबापूंना या काळात चांदीची वस्तू भेट देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा. चांदीच्या उत्कृष्ट उपहारांसाठी आजच रांका ज्वेलर्समध्ये या.

01/06/2026

चांदीचा संबंध थेट चंद्राशी आणि मनाच्या शांततेशी जोडलेला आहे. बाजारातील भाव कमी असो वा जास्त, अधिक मासात चांदीची खरेदी किंवा दान करणे अत्यंत शुभ आणि सकारात्मकता आणणारे मानले जाते. या पवित्र महिन्यात तुमच्या घरात सुख-समृद्धीचे आगमन व्हावे यासाठी रांका ज्वेलर्सच्या चांदीच्या विशेष कलेक्शनला नक्की भेट द्या.

31/05/2026

सासरी गेलेली लेक ही तिथली लक्ष्मी असते. तिच्या धावपळीच्या आयुष्यात तिला मानसिक आणि शारीरिक थंडावा मिळावा, याच भावनेने अधिक मासात लेकीला चांदीचे पैंजण किंवा जोडवी देण्याची शास्त्रोक्त परंपरा आहे. तुमच्या लाडक्या लेकीसाठी चांदीच्या पैंजणांचे ट्रेंडी आणि सुंदर डिझाइन्स शोधत असाल, तर रांका ज्वेलर्सला आजच भेट द्या.

29/05/2026

भारतीय परंपरेत जावयाला विष्णूचा अंश मानून त्यांचा विशेष आदर केला जातो. या अधिकमासात लाडक्या जावईबापूंना ‘VIP’ ट्रीटमेंट देण्याची आणि ३३ अनारशांसोबत चांदीची वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. आपल्या जावयाचा मान राखण्यासाठी चांदीचे आधुनिक आणि आकर्षक गिफ्ट्स खरेदी करा, फक्त रांका ज्वेलर्समध्ये.

28/05/2026

रोजची तीच धावपळ आणि तेच रूटीन! पण वेळ मात्र कमीच… पण यावर्षी पुन्हा तीन वर्षांनी आपल्याला एक ‘एक्स्ट्रा’ महिना मिळालाय.

चला तर मग, हा अधिक मास आपल्या माणसांसोबत अधिक मजेत आणि आनंदाने साजरा करूया.

28/05/2026

अधिक मासाच्या वाणासाठी लागणारी चांदीची समई, ताट, दागिने आणि इतर वस्तू आकर्षक डिझाईन्ससह आता मिळणार एकाच ठिकाणी. तेही चांदीच्या सर्व कलेक्शनच्या, घडणावळीवर ५०% सवलतीसह.
तेव्हा आमचे कलेक्शन पाहण्यासाठी आजच जवळच्या स्टोअरला भेट द्या.

Make your Adhik Maas celebrations even more special with thoughtfully crafted silver gifts, from samai, pooja thalis, and jewellery to many more beautiful essentials, all under one roof.
Discover elegant designs for every tradition at Ranka Jewellers.

Visit your nearest store today.

Avail a Special Adhik Maas Offer:
50% Off on Making Charges of Silver Collection

Address

Ranka Jewellers, Ashoka Mall, 471A, Bund Garden Road, Beside, Sangamvadi
Pune
411001

Opening Hours

Tuesday 10:30am - 8:30pm
Wednesday 10:30am - 8:30pm
Thursday 10:30am - 8:30pm
Friday 10:30am - 8:30pm
Saturday 10:30am - 8:30pm
Sunday 10:30am - 8:30pm

Telephone

+918888069197

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranka Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share