Bagade Jewellers Kothrud

Bagade Jewellers Kothrud Experience the Aura of Shine and Glory of Perfection ,Glittering of Beauty and Elegance of Soul by T

Gold Ornaments , silver Ornaments , white gold ornaments ,pearl Jewellery, diamond ornaments , gemstones , temple Jewellery , onboard customize Jewellery Designing ornaments

09/06/2026

“आमच्या समाधानी ग्राहकांचे मनोगत! 🙏🌟

रीमती सरिता सागर गोरडे यांचा ‘बागडे ज्वेलर्स’सोबतचा १९ वर्षांचा प्रवास आणि चोख शुद्धतेचा अनुभव. तुमच्या या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी आम्ही नेहमीच ऋणी आहोत! 💫

JewelleryLovers”

07/06/2026

✨ १९८४ पासून जपलेला विश्वास, आता नव्या रूपात…

पिढ्यानपिढ्या मिळालेल्या तुमच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे बागडे ज्वेलर्स आज एक नवीन पर्व सुरू करत आहे.

आता ९ कॅरेट, १४ कॅरेट, १८ कॅरेट पासून ते २४ कॅरेटपर्यंतच्या आकर्षक, आधुनिक आणि ट्रेंडी ज्वेलरीची विस्तृत श्रेणी आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

तुमचा विश्वास हीच आमची खरी ओळख आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. या नव्या प्रवासातही तुमच प्रेम आणि आशीर्वाद असेच लाभत राहोत, हीच मनापासून अपेक्षा. 💛

📍 बागडे ज्वेलर्स, ८८ गुजरात कॉलनी, सराफ बाजार, कोथरूड, पुणे.

:::

06/06/2026

✨ 22 Carat Gold Necklaces Available! ✨

✔️ Ready Stock Available
✔️ Order Booking Available
✔️ Fast Delivery Within 2 Days*

Discover elegant 22K gold necklace designs crafted to enhance every occasion. Visit today and find your perfect piece! 💛

📍 Bagade Jewellers
📞 Contact us : 9359500500 for designs and bookings.

(Delivery timeline subject to design availability.)

05/06/2026

चांदी काळी पडली म्हणजे ती खराब झाली असं तुम्हालाही वाटतं का? 🤔

खरं तर चांदी काळी पडणं हे अनेकदा तिच्या नैसर्गिक रिऍक्शनमुळे होतं. जितकी चांदी जास्त प्युअर, तितकी ती हवेतील घटकांशी लवकर प्रतिक्रिया देऊ शकते! ✨

म्हणून पुढच्या वेळी चांदी काळी पडली तर घाबरू नका… ती स्वच्छ करा आणि तिची चमक पुन्हा मिळवा! 💎

अधिक जाणून घेण्यासाठी आजच बागडे ज्वेलर्सला भेट द्या

तुमची चांदी कधी काळी पडली आहे का? कमेंटमध्ये “हो” किंवा “नाही” नक्की सांगा! 👇


:::

05/06/2026

✨ पिढ्यानपिढ्यांचा विश्वास, नात्यांचे सोने! ✨

श्री. आणि श्रीमती चौधरी गेल्या ३५-४० वर्षांपासून बागडे ज्वेलर्स परिवाराचा एक भाग आहेत. ❤️

उत्तम दर्जा, पारदर्शकता आणि आपुलकीची सेवा यामुळेच हे नाते आजही तितकेच मजबूत आहे.

💬 तुम्हीही बागडे ज्वेलर्ससोबतचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत सेव्ह व शेअर करा!

📍 बागडे ज्वेलर्स, कोथरूड, पुणे
📞 ९३५९५००५००

04/06/2026

✨ मोती इतका खास का मानला जातो?

ज्योतिषशास्त्रात मोतीचा संबंध चंद्राशी मानला जातो. त्यामुळे मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचारांसाठी अनेक लोक मोतीची अंगठी किंवा पेंडंट धारण करतात. 💎

मोतीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आजच Bagade Jewellers ला भेट द्या.

👇 तुम्हाला मोती अंगठीत आवडतो की पेंडंटमध्ये? कमेंट करून सांगा.

📌 ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर Save करायला विसरू नका.

[marathi moti benefits, moti ring benefits in marathi, pearl pendant benefits marathi, moti stone importance marathi, chandra ratna moti, original pearl ring marathi]

20/05/2026

✨ गुरुपुष्यामृत योग म्हणजे फक्त मुहूर्त नाही…
तो सोनं-चांदी खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो 💛

या दिवशी घेतलेली jewellery
समृद्धी, शुभता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानली जाते ✨

आजचे दर :
24ct Gold : ₹1,58,000/-
22ct Gold : ₹1,45,160/-
Silver : ₹2,67,000/-

तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाला काय घेणार? 👀

Comment करा आणि हा पोस्ट Save करून ठेवा ✨

भेट द्या
Bagade Jewellers

[gurupushyamrut yog jewellery shopping, gurupushyamrut yog gold buying, gold shopping muhurat 2026, best day to buy gold in india, gurupushyamrut yog offers, gold rate today in pune, silver rate today india, jewellery shopping on gurupushyamrut yog, marathi jewellery reel, gold purchase auspicious day, traditional gold shopping india, jewellery store pune, Gold investment india 2026, marathi festive jewellery content, indian jewellery shopping festival]

Address

88, Gujrat Colony, Saraaf Bazaar Kothrud
Pune
411038

Opening Hours

Tuesday 11am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 11am - 2pm
5pm - 9pm
Thursday 11am - 2pm
5pm - 9pm
Friday 11am - 2pm
5pm - 9pm
Saturday 11am - 2pm
5pm - 9pm
Sunday 11am - 2pm
5pm - 9pm

Telephone

+919359500500

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bagade Jewellers Kothrud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bagade Jewellers Kothrud:

Share