16/08/2026
या नागपंचमीला भक्ती, सेवा आणि आपुलकीचा सुंदर संगम अनुभवूया. 🙏✨
१५–१६ ऑगस्ट | मोफत मेहंदी सेवा
📍 साखरिया ज्वेलर्स, रविवार पेठ, पुणे
१७ ऑगस्ट | चहा • कॉफी • पाणी सेवा
📍 श्री नागेश्वर शिव मंदिर, सोमवार पेठ, पुणे
या नागपंचमीला भेटूया, सेवाभावाने, आनंदाने आणि आपुलकीने. 🌿