29/09/2026
✨ "बाप्पाच्या आशिर्वादाने सजुवा तुमचा प्रत्येक क्षण...
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!"
✨वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र प्रसंगी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन
आपल्या सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना!
आपल्या सर्वांचे बाप्पावरचे प्रेम असेच राहो! 🙏शुभराज ज्वेलर्स परिवार 💛
📍 पत्ता: शुभराज ज्वेलर्स, सेवागिरी कॉम्प्लेक्स, पुसेगाव
📞 संपर्क: 9730676345 / 9665711273
📸 Instagram Id:
🌐 page: Shubhraj Jewellers Pusegaon Page