16/05/2026
अधिक मासात जावयासाठी खास मानपान!
यंदाच्या अधिक मासात जावयाचा सन्मान करा खास चांदीच्या ताट, वाटी, ग्लास आणि चमच्याच्या जोड संचासह. 'कांबळे गोल्ड' घेऊन आले आहेत शुद्ध चांदीचे आकर्षक भांडी सेट्स, जे तुमच्या आदरातिथ्यात आणि नात्यात अधिकच गोडवा आणतील. संस्कृतीची परंपरा आणि प्रेमाची ही सुंदर भेट नक्की द्या!
📍 कोष्टी गल्ली, सांगोला.
📞 7301 995 995
(तिच शुद्धता... तोच विश्वास... आमच्याकडील खरेदी केलेला दागिना बदलताना कोणतीही घट धरली जात नाही.)