Devi Jewellers

Call Directions Website Contact the business

Devi Jewellers DEVI JEWELLERS

✨ सण-उत्सव आणि लग्नसराईसाठी सर्वोत्तम सुवर्णसाज! ✨नववधूचं रूप उजळवणारा पारंपरिक साज असो वा सण-उत्सवांचा नवा उल्हास, देवी...
22/10/2026

✨ सण-उत्सव आणि लग्नसराईसाठी सर्वोत्तम सुवर्णसाज! ✨

नववधूचं रूप उजळवणारा पारंपरिक साज असो वा सण-उत्सवांचा नवा उल्हास, देवी ज्वेलर्स घेऊन आले आहेत अस्सल, नक्षीदार आणि अद्वितीय सोन्याचे दागिने! 💫

🪔 तेजोमय दीपोत्सव ऑफर:

🔹 सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% ची भरघोस सूट!

🔹प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू!

या सणाच्या दिवसांत आणि लग्नसराईच्या खास क्षणी, तुमचं रूप खुलवा विश्वासाच्या सुवर्णस्पर्शाने. 💖

📍सातारा: राजपथ, मोती चौक 📞 9881236771
📍कोरेगाव: रेस्ट हाऊस समोर 📞 9765236771

🏹✨ शुभ दसरा! ✨🏹विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏सत्याचा असत्यावर विजय आणि चांगुलपणाचा जयजयकार करणारा हा पवित्र सण तुमच्य...
20/10/2026

🏹✨ शुभ दसरा! ✨🏹

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

सत्याचा असत्यावर विजय आणि चांगुलपणाचा जयजयकार करणारा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचं सोनं घेऊन येवो. 🌼

या दसऱ्याला सोन्याच्या खरेदीसारखा शुभ मुहूर्त दुसरा नाही!

💛 देवी ज्वेलर्समध्ये मिळवा:

🎁 सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% सूट
🎁 प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू

१९३८ पासून अनमोल क्षणांचे सोनेरी साक्षीदार! 👑

📍 राजपथ, मोती चौक, सातारा
📞 9881236771

📍 रेस्ट हाउस समोर, कोरेगांव
📞 9765236771

आजच भेट द्या, सोनेरी दसरा साजरा करा! ✨

#देवीज्वेलर्स #दसरा #दसराविशेषर #सोनेखरेदी #घडणावळसूट #सातारा 1938

17/10/2026

सणांचा झगमगाट, नववधूचा राजेशाही थाट!💫

सणांचा आनंद असो वा आयुष्यातील सर्वात खास लग्नाचा क्षण, प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलवणारे पारंपरिक आणि आधुनिक सुवर्ण दागिने! 👑✨

💥या शुभमुहूर्तावर देवी ज्वेलर्स घेऊन आले आहेत तेजोमय दीपोत्सव खास ऑफर:

✨ सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% सूट

🎁 प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू

आजच भेट द्या आणि तुमच्या सौंदर्याला द्या एक राजेशाही स्पर्श! 🌸

📍 राजपथ, मोती चौक, सातारा | 📞 ९८८१२३६७७१
📍 रेस्ट हाऊस समोर , कोरेगाव | 📞 ९७६५२३६७७१

तेजोमय दीपोत्सव — सण-उत्सवांमध्ये तुमच्या सौंदर्याला द्या एक शाही थाट! ✨🪔१९३८ पासून विश्वासाची परंपरा जपणारे देवी ज्वेलर...
15/10/2026

तेजोमय दीपोत्सव — सण-उत्सवांमध्ये तुमच्या सौंदर्याला द्या एक शाही थाट! ✨🪔

१९३८ पासून विश्वासाची परंपरा जपणारे देवी ज्वेलर्स घेऊन आले आहेत या दिवाळीत खास सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्यांच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांचा अप्रतिम नजराणा!

💥धमाकेदार ऑफर्स:

✨ सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% सूट

🎁 प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू

आजच भेट द्या आणि तुमचा दिवाळीचा लुक खास करा!

📍 राजपथ, मोती चौक, सातारा | 📞 9881236771
📍 रेस्ट हाऊस समोर, कोरेगाव | 📞 9765236771

15/10/2026

तुमची आवडती सिल्व्हर ज्वेलरी आता फक्त ₹९९९ पासून! ✨💖

नवरात्रीचे ९ रंग, ९ दिवस आणि प्रत्येक दिवशी एक नवा लुक! 💃🌈

गरबा असो वा दांडिया, प्रत्येक लुकसाठी सुंदर, एलिगंट आणि लाइटवेट कलेक्शन! ✨

📍 देवी ज्वेलर्स, सातारा — सिल्व्हर ज्वेलरीसाठी स्वतंत्र फ्लोअर!

14/10/2026

शिक्षिकांच्या रुपाने ज्ञानाची ज्योत तेववणाऱ्या आपल्या 'नवदुर्गां'चा विशेष सन्मान! 🌺✨

देवी ज्वेलर्स सातारा आयोजित नवदुर्गा महोत्सवामध्ये मराठी शाळा शिक्षिकांचा सस्नेह सन्मान करण्यात आला. या खास प्रसंगी त्यांनी देवी ज्वेलर्सशी असलेले जुने ऋणानुबंध आणि त्यांचा आनंददायी अनुभव व्यक्त करत आभार मानले आणि इथल्या दागिन्यांचे कौतुक केले.✨

💥सणांच्या निमित्ताने सोने, चांदी आणि डायमंड दागिन्यांच्या घडणावळीवर मिळवा २५% सूट आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! 🎁

📍 राजपथ, मोती चौक, सातारा | 📞 9881236771
📍 रेस्ट हाउस समोर, कोरेगाव | 📞 9765236771

14/10/2026

देवी ज्वेलर्सच्या नवदुर्गा महोत्सवाला मिळालेला हा सुंदर प्रतिसाद! ✨

आरोग्याची ढाल बनून अहोरात्र सेवा करणाऱ्या आपल्या आशा सेविकांचा देवी ज्वेलर्समध्ये विशेष सन्मान संपन्न! या नवरात्रीत आरोग्य सेवेतील या खऱ्या 'देवी'चा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय.💫

देवी ज्वेलर्सच्या नवदुर्गा महोत्सवाला मिळालेला हा सुंदर प्रतिसाद! आशा सेविका सविता बडगे यांनी देवी ज्वेलर्सच्या दागिन्यांचे कौतुक केले आणि मिळालेल्या सन्मानाबद्दल आभार मानले. ✨

💥सणांच्या निमित्ताने सोने, चांदी आणि डायमंड दागिन्यांच्या घडणावळीवर मिळवा २५% सूट आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! 🎁

📍 राजपथ, मोती चौक, सातारा | 📞 9881236771
📍 रेस्ट हाउस समोर, कोरेगाव | 📞 9765236771

12/10/2026

तुमची आवडती सिल्व्हर ज्वेलरी आता फक्त ₹९९९ पासून !
नवरात्रीचे ९ रंग, ९ दिवस आणि प्रत्येक दिवशी एक नवा लुक!
गरबा असो वा दांडिया, प्रत्येक लुकसाठी सुंदर, एलिगंट आणि लाइटवेट कलेक्शन!
📍 देवी ज्वेलर्स, सातारा — सिल्व्हर ज्वेलरीसाठी स्वतंत्र फ्लोअर!

आदिशक्तीच्या तेजाने उजळू दे हा सण, सोन्याच्या झळाळीने सजू दे प्रत्येक क्षण! 🌸✨शारदीय नवरात्र उत्सव व घटस्थापनेच्या मंगल ...
11/10/2026

आदिशक्तीच्या तेजाने उजळू दे हा सण, सोन्याच्या झळाळीने सजू दे प्रत्येक क्षण! 🌸✨

शारदीय नवरात्र उत्सव व घटस्थापनेच्या मंगल पर्वावर देवी ज्वेलर्स कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🔱

📍राजपथ, मोती चौक, सातारा | 📞 संपर्क: 9881236771
📍रेस्ट हाऊस समोर, कोरेगाव | 📞 संपर्क: 9765236771

10/10/2026

Get elegant and stylish lightweights diamond jewellery in budget only at devi jewellers, Satara, Do visit & grab the special festive offers !

Address

103 Bhavani Peth, Raj Path
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm

Telephone

+919881236771

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devi Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Devi Jewellers:

Shortcuts

Share