Gajanan Gems

Gajanan Gems We specialized in all types of Diamonds, Pearls, Precious & Semi Precious Colours Stones and All typ

28/01/2024

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

II *गजानन वास्तु ज्योतिष मार्गदर्शन संस्था* II
----------------------------------------------
🏵 *वास्तुशास्त्राची आवड आणि वास्तुशास्त्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी सुवर्णसंधी* 🏵
----------------------------------------------
II *वास्तुशास्त्र प्रमाणपत्र अभ्यास वर्ग* II

*वास्तुशास्त्र प्रमाणपत्र वर्गाचा अभ्यासक्रम (बेसिक)*
🌸 _वास्तुशास्त्राचा इतिहास, अठरा वास्तू ऋषींची ओळख_

🌸 _आठ दिशा, आठ दिकपाल यांची ओळख_

🌸 _पंचमहाभूते आणि त्यांचे कार्य_

🌸 _आर्थिक समस्या निर्माण करणारे वास्तू दोष आणि त्यावरील विनातोडफोड उपाय_

🌸 _कौटंबिक समस्या निर्माण करणारे वास्तू दोष आणि त्यावरील विनातोडफोड उपाय_

🌸 _शैक्षणिक समस्या निर्माण करणारे वास्तू दोष आणि त्यावरील विनातोडफोड उपाय_

🌸 _विवाह विषयक समस्या निर्माण करणारे वास्तू दोष आणि त्यावरील विनातोडफोड उपाय_

🌸 _आपत्य प्रप्तीत बाधा निर्माण करणारे वास्तू दोष आणि त्यावरील विनातोडफोड उपाय_

🌸 _आध्यात्म आणि वास्तुशास्त्र_

शुल्क:- १६,५००/- प्रत्येकी

कालावधी:- आठ रविवार सकाळी ११ ते ३

*आमची वैशिष्ट्ये -*
* मर्यादित विद्यार्थी संख्या
* अनुभवी आणि तज्ञ वास्तु विशारदांचे मार्गदर्शन
* अभ्यासक्रमाच्या परिपूर्ण नोटस्
* वैदिक वास्तुशास्त्र इतिहासापासुन ते आधुनिक संशोधनापर्यंत वास्तुशास्त्राची सर्वागीण माहिती

🏵 *100% वैज्ञानिक दृष्टीकोनातून शिकवणारी आणि परिपूर्ण वास्तुतज्ञ घडवणारी एकमेव प्रशिक्षण संस्था* 🏵

*४फेब्रुवारी रोजी प्राथमिक व्याख्यान संध्याकाळी ५ ते ६.३०* *(नाव नोंदणी आवश्यक)*

*श्री दत्तराज साने - संस्थापक अध्यक्ष गजानन वास्तु ज्योतिष मार्गदर्शन संस्था*
९८७०३८४५८१

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

Address

Cht Shivaji Maharaj Path
Thane
400601

Telephone

+919870384581

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajanan Gems posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share