08/08/2026
नमस्कार *बेदरे बंधू सिल्वर हाऊस पाचवा वर्धापन दिन विशेष* दी 10 ऑगस्ट रोजी आपला विश्वास आणि सहकार्यामुळे आम्ही *5 वर्ष* पूर्ण करून सहव्या वर्षात पदार्पण करत आहोत. दरम्यान आपण सर्वांनी राजेश च्या तत्पर सेवेचा अनुभव घेतला आहे . तरी आपल्याला अभारास्तव वर्धापन दिनाचे औचित्य साधून दी 8, 9 आणि 10 ऑगस्टच्या खरेदीच्या मजुरीसाठी 50% सूट करण्यात आली आहे. तरी रक्षाबंधन, नागपंचमी सणांची आपली खरेदी करून घ्यावी . धन्यवाद ! *बेदरे बंधू सिल्वर हाऊस* तीर्थपुरी 9673228787